* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHALA JANUN GHEU YA UPAYUKTA KANMANTRA
  • Availability : Available
  • Translators : MANJUSHA AMDEKAR
  • ISBN : 9788177668049
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 72
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :POCKET BOOKS COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
N/A
साध्या किरकोळ समस्या घरगुती उपायांनी घरच्या घरी सोडवता येऊ शकतात. अशा वेळी उपयुक्त ठरतील असे कानमंत्र या पुस्तकात सापडतील. पण हे घरगुती उपाय डॉक्टरांना पर्याय नक्कीच नसतात. गंभीर समस्या असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांकडे जाणेच योग्य असते. पण तिथे पोहोचेपर्यंत तात्पुरती उपाययोजना करायला काहीच हरकत नसते. यातले साधेसुधे कानमंत्र आजमावून, आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य सुधारायला वाचकांना मदत होऊ शकेल अशी आशा वाटते.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 29-04-2007

    सर्वांसाठी सर्व काही… मेहता पब्लिशिंग हाऊसने चला जाणून घेऊया या ग्रंथ मालिकेत सौंदर्याचे रहस्य आणि उपयुक्त कानमंत्र अशा दोन पुस्तिका अलीकडे प्रकाशित केल्या आहेत. सध्या सौंदर्याबद्दल युवक आणि युवती विशेष काळजी घेतात. सौंदर्य स्मार्टनेस आणि बुद्धिचे तज या गोष्टींचा संगम व्यक्तिमत्त्वात अपेक्षित असतो. प्रत्येक युवतीला आपण गोरेपान आणि सुंदर दिसावे असे वाटते. सौंदर्य खुलवण्यासाठी आणि चेहरा गोरा होण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती दूरदर्शन वाहिन्यावर दाखवल्या जातात, पण अशी क्रिम लावून सात-आठ दिवसात गोरे होता येत नाही. शिवाय अशा काही सौंदर्य प्रसाधनात रसायनेही वापरली जातात. त्याचा प्रतिकूल परिणाम त्वचेवर होतो हे लक्षात घेऊन सौंदर्याचे रहस्य या पुस्तिकेत मंजुषा आमडेकर यांनी सौंदर्यासाठी उपाययोजना आणि गोरेपणासाठी सोप्या आयुर्वेदिक औषधांचा खजिना खुला केला आहे. सौंदर्यासाठी वापरावयाच्या बऱ्याचशा वस्तू घरातच आणि शहरातच मिळतात, हे या पुस्तकातील औषधे वाचून लक्षात येते. केस वाढण्यासाठी रिठे, आवळा, शिकेकाई, संत्र्यांची साल, लिंबाची साल, मसूर डाळ, चहाची पावडर, कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने, मेथी कोरफड, आल्याचा रस खूप उपयोगी पडतो. हे या पुस्तकात कृतीसह सांगितले आहे. चारोळीची पावडर, काकडीचा रस, जवसाचे तेल, पपईचा लगदा, लिंबाची साल, त्वचेचा रंग उजळण्यासाठी उपयोगी पडते. अशी अनेक औषधे या पुस्तकात दिली आहेत. घरात अनेकवेळा समस्या उद्भवतात तेव्हा काय करावे? याचे उपयुक्त कानमुंत्र या पुस्तिकेत आमडेकर यांनी दिले आहे. चांगल्या आरोग्यासाठी रोज आठ ग्लास पाणी प्या, उजव्या कुशीवर झोपण्याने घोरणे थांबते, पेरु खाण्याने पोट साफ राहते, लिफ्टचा वापर करण्याऐवजी जिने चढावेत त्यामुळे उत्साह वाढतो. लहान मुलांना कडू औषधे देताना मधातून द्यावीत. रोज दीर्घश्वसन करावे. गाईचे दूध आणि मध हे दोन्ही पदार्थ सौंदर्यासाठी आवश्यक आहेत. असे अनेक कानमंत्र या पुस्तिकेत आहेत. वाचकांनी दोन्ही पुस्तके आपल्यासाठी विकत घेवून संग्रही ठेवायला हवीत. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more