* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TOWARD THE TRUE KINSHIP OF FAITHS
  • Availability : Forthcoming
  • Translators : ROHAN TILLU
  • ISBN : 0
  • Edition : 0
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
IN TOWARD A TRUE KINSHIP OF FAITHS, THE DALAI LAMA ALSO EXPLORES WHERE DIFFERENCES BETWEEN RELIGIONS CAN BE GENUINELY APPRECIATED INSTEAD OF BECOMING SOURCES OF CONFLICT. CREATING GENUINE HARMONY DOES NOT DEPEND ON ACCEPTING THAT ALL RELIGIONS ARE FUNDAMENTALLY THE SAME OR THAT THEY LEAD TO THE SAME PLACE. MANY FEAR THAT RECOGNIZING THE VALUE OF ANOTHER FAITH IS INCOMPATIBLE WITH HAVING DEVOTION TO THE TRUTH OF ONE’S OWN. NEVERTHELESS, THE DALAI LAMA SHOWS HOW A SINCERE BELIEVER CAN, WITH INTEGRITY, BE A PLURALIST IN RELATION TO OTHER RELIGIONS WITHOUT COMPROMISING COMMITMENT TO THE ESSENCE OF THE DOCTRINAL TEACHINGS OF THEIR OWN FAITH. AN ISSUE OF CENTRAL IMPORTANCE FOR THE DALAI LAMA PERSONALLY AND FOR THE ENTIRE WORLD IN GENERAL, TOWARD A TRUE KINSHIP OF FAITHS OFFERS A HOPEFUL YET REALISTIC LOOK AT HOW HUMANITY MUST STEP INTO THE FUTURE.
प्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना आजच्या जागतिक धार्मिक, सामाजिक आव्हानांची जाणीव आहे. जगभर फिरणाऱ्या दलाई लामा यांनी बौद्ध धर्माबरोबरच विविध धर्माच्या ग्रंथांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासाअंती जगासमोरच्या या मोठ्या आव्हानावर त्यांनी सुचवलेला उपाय म्हणजे हे ‘धर्मांमधील बंधुत्त्वाच्या मार्गावर...’ हे पुस्तक! हे पुस्तक म्हणजे दलाई लामा यांनी विविध धर्मांबद्दल केलेलं मुक्त चिंतन आहे. जगातील सर्वच महान धर्मांची शिकवण, त्या धर्मांमधील तत्त्वे, अध्यात्मिक मूल्ये या सर्व गोष्टींची चर्चा त्यांनी या पुस्तकात केली आहे.
Video not available
Keywords
#TOWARD THE TRUE KINSHIP OF FAITHS #DALAI LAMA #ROHAN TILLU #RELIGION #BUDDHISM #COMMUNAL HARMONY
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ASHI MANASE YETI
ASHI MANASE YETI by VASANT JOSHI Rating Star
DAILY LOKSATTA LOKRANG 13.1019

मान्यवरांची उल्लेखनीय व्यक्तिचित्रणे हृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. लेखक व संशोधक अशी ओळख असलेल्या दिवंगत डॉ. वसंत जोशी यांनी ‘अशी माणसे येती’ या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नावंत बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्वांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दत्तो वामन पोतदार, प्रा. ना. सी. फडके, रणजित देसाई, तपस्वी संशोधक डॉ. भाऊसाहेब कोलते, प्रा. राम शेवाळकर, डॉ. श्रीधर कुलकर्णी, तंजावरचे तुळेंद्रराजे भोसले अशा व्यक्तिमत्त्वांवरील उत्तम लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. ही सारी मंडळी महाराष्ट्राच्या साहित्य, संशोधन, अध्यापन क्षेत्रात मोठे योगदान दिलेली अशी आहेत. जोशी यांना यापैकी अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. या सुहृदांच्या सहवासातून समृद्ध होण्याचा अनुभव जोशी यांनी या लेखांतून मांडला आहे. ...Read more

TARANG
TARANG by KALYANIRAMAN BENNURWAR Rating Star
DAINIK SAMANA 13-10-2019

काही कोरलेली स्मरणशिल्पे... ‘तरंग’ हा कल्याणीरमण यांचा आठवणींवर आधारित कथासंग्रह आहे. कल्याणीरमण यांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन सतत कार्यमग्न असल्यामुळे अत्यंत समृद्ध आहे. लेखकाने चरित्र, कथा, कादंबरी, बालसाहित्य असे विपुल लेखन केले असून त्यांच्या तर भाषांमध्ये अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत. लेखकाच्या भावविश्वातल्या विविध आठवणींच्या पदरांमधून हे ‘तरंग’ उमटलेले आहेत. यात काही कडूगोड क्षण आहेत, काही समर्पित तर काही वैचित्र्यपूर्ण व्यक्तिचित्रे आहेत. काही प्रसंग काही आठवणी आणि काही गोष्टी आहेत. ‘पीआयएल.’ ‘पाच नंबर सिंगल रूम’ या कथांची भट्टी उत्तम जमली आहे. पुरावा ही कथा एक जोरदार धक्का देते. ‘नाडीपरीक्षा’, ‘गौरीहार’ या फसवणुकीच्या कथा असूनही त्यांचा पोत मात्र भिन्न आहे. ‘बडा साब’चा राउंड’, ‘दिवसा पण खेळ चाले’ या कथा तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण जगात भुते आहेतच असे सहज सांगून जातात. ‘पावलीची कोपरी’ चटका लावणारी कथा. खरंच असे कधी होते का? असा एक जिव्हारी लागणारा खडा सवालही टाकते. ‘श्रमही निमाले’मधील आणि ‘पावलीची कोपरी’मधील आईचा मृत्यू ही घटना कशी सुन्न करते याचा गहिरा अनुभव देते. ‘अश्रू’मधील हरिपंत चापेकरांची व्यक्तिरेखा भावुकता आणि कठोर वास्तव यांच्या सीमेवरील अश्रूंची किंमत सांगते. मयूर गोरे हे पात्र अगदी अस्सल साकारले आहे त्याचा दुर्दैवी शेवट हा त्याच्याच कर्माने झालेला असूनही हे पात्र सगळ्यांना गुतवून ठेवते हे त्याचे यश आहे. बालय्या स्वामी हे आपल्या विचारशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या मर्यादा ओलांडून पांढरपेशा समाजातील अपरिचित असा जीवनपट उलगडत जाते. ‘सिंगल रूम’मधील संघर्ष वास्तववादी आहे, पण शेवट मात्र धक्का नक्की देतो. ‘पीआयएल’मधील ‘पोएटिक जस्टीस’ एक पाठ देते तर ‘कर्मयोगी’मधील अनंत राव एक उत्तम वस्तुपाठ घालून देतात. ‘पाच नंबर’मधील नायिकेची घालमेल आपली कधी होऊन जाते ते कळतच नाही म्हणूनच हे ‘तरंग’ अवश्य अनुभवण्यासारखे आहेत. ...Read more