SHIVRAM KARANTH

About Author

Birth Date : 10/10/1902
Death Date : 09/12/1997




शिवराम कारंत हे ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक होते. कर्नाटकातील ‘यक्षगान’ या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंत यांनी केले. त्या विषयावर दोन पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यास दिलेले योगदान नाही, तर भारतीय साहित्य विश्वाला दिलेली समृद्ध देणगी आहे. ते एक चित्रकारही होते. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी पक्ष्यांवर पुस्तक लिहिले. याव्यतिरिक्त, ४७ कादंबऱ्या , ३१ नाटके, ४ लघुकथासंग्रह, निबंध आणि रेखाटने यांची सहा पुस्तके. कला - तेरा पुस्तके, कविता - दोन खंड, नऊ ज्ञानकोश आणि शंभर विविध विषयांवर लेखन.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
DONGARA EVDHA Rating Star
Add To Cart INR 180
22 %
OFF
DR. BHYRAPPA S.L., SHIVRAM KARANTH, ... Rating Star
Add To Cart INR 7735 INR 6060

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
विभा मिटकरी, मुंबई.

`कुलामामाच्या देशात` ह्या पुस्तकाचे लेखक जी.बी.देशमुख ह्यांची लेखन शैली फार छान आहे. ओघवत्या लेखन शैली मुळे पुस्तक वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो, आपण घरात नसून जंगलात वावरतोय असा अनुभव येतो, प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी आहे आणि वन्यजवना बद्दल खूप महत्त्व पुर्ण माहिती देणारी आहे. माझी जी.बी.देशमुखांना विनंती कि त्यांनी श्री.रवींद्र वानखेडे साहेबांच्या संग्रही असणारे असेच अनेक चित्तथरारक अनुभव आम्हा वाचकांसाठी शब्द बद्ध करावे. ...Read more