* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SWAPNACHOURYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981339
  • Edition : 2
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :NIRANJAN GHATE COMBO OFFER - 16 BOOKS
Quantity
THE STORIES BASED ON SCIENCE AND INVENTIONS HELP A PERSON TO PEEP INTO THE FUTURE. THEY ALSO ARE A GOOD AID IN UNDERSTANDING THE EFFECTS OF TECHNOLOGY AND INVENTIONS. THEY CREATE A BACKGROUND FOR THOSE WHO ARE INQUISITIVE ABOUT THE NATURE. IN A WAY, THEY RESEMBLE THE ‘TRAILER’ WHICH IS SPECIFICALLY EDITED TO GIVE AN IDEA ABOUT THE FORTHCOMING MOVIE AND ALSO TO CREATE CURIOSITY IN THE MINDS OF THE ONLOOKERS. THE STORIES INCLUDED IN THE ABOVE COLLECTION WILL HELP TO ARISE INTEREST ABOUT THE FUTURE AND WILL ALSO GIVE A GLIMPSE OF THE ADVANTAGES OF INGENUITY.
विज्ञानकथा ही मानवाला भविष्यकाळात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं समाजावर आणि मानवी व्यक्तीगत जीवनावर कोणते परिणाम होऊ शकतील याची पूर्व कल्पना देते. आगामी चित्रपटातील काही दृश्यं दाखवून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना जाणीव करून देणाया ‘ट्रेलर’चाच हा एक प्रकार असतो. त्याच बरोबर विज्ञानकथा काही प्रमाणात आजच्या जीवनावरही भाष्य करीत असते. या सर्व बाबींची चुणूक ‘स्वप्नचौर्य’ मधे वाचकास वाचायला मिळेल.
Video not available
Keywords
#स्वप्नचौर्य #निरंजनघाटे #विज्ञानकथा #पराभूत #अयोनिज #प्रतारणा #कवळलेलेभास #अपहरण #धक्का #परीक्षा #नरोवाकुंजरोवा #व्यथा #कळसूत्र #ब्रह्मानजानाति कुतोमनुष्य: #चाणक्यनीती #यंत्रमानवाचीसमीक्षा #SWAPNACHOURYA #NIRANJANGHATE #VIDNYANKATHA #AYONIJ #PRATARANA #KAVALALELEBHAS #APAHARAN #DHAKKA #PARIKSHA #VYATHA #KALSUTRA #CHANAKYANITI #YANTRAMAVAVACHISAMIKSHA
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BAAJIND
BAAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
Patel Dhirendra

Great Book must read

ANDHLYA BAICHE VANSHAJ
ANDHLYA BAICHE VANSHAJ by ANEES SALIM Rating Star
KIRAN BORKAR

ही आहे एका मुस्लिम कुटुंबात घडणारी कथा . कथेत एक आंधळी आजी आहे . तिच्या घरात ... मुलगी ..जावई ..आणि तिची नातवंडे राहातायत. तिचा एक नातू अमर या कथेचा नायक. तो नास्तिक आहे . नमाज पडणे त्याला मान्य नाही . आपला भाऊ आणि बहिणीबद्दल त्याला फारसे प्रेम नाही. स्वतःच्या स्वप्नरंजनात तो मग्न आहे .त्याने आपल्या मोठ्या बहिणीचा अपघाती मृत्यू अनुभवला आहे . तर नानीला झोपेचे औषध खिरीतून पाजताना आईला पाहिले आहे .वडिलांचा हृदविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू पहिला आहे . वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तो आपली कथा काल्पनिक श्रोत्यांना सांगतोय आणि या कथेतून बऱ्याच आठवणी बाहेर पडतात .हे पुस्तक म्हणजे एका कुटुंबाची गुंतवून टाकणारी कथा आहे . एका कुटुंबाची जगण्यासाठीची धडपड...भीती...कष्ट ...महत्त्वाकांक्षा अश्या सर्व गोष्टी आहेत . नायकाने ही कथा सांगताना विनोदाचा साज चढविला आहे . त्यामुळे त्यांचे संवाद वाचताना खूप हसू येते . "द हिंदू "चे 2013 सालचे पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट पुस्तक . ...Read more