DAVID KIRKPATRICK

About Author

Birth Date : 14/01/1953


DAVID KIRKPATRICK WAS BORN ON JANUARY 14, 1953. HE IS WELL KNOWN AS A JOURNALIST WHO COMPILES TECHNOLOGY NEWS. THEY ALSO PLAN TECHNICAL MEETINGS. HE JOINED FORTUNE MAGAZINE AS A JOURNALIST IN 1983. HE STARTED WRITING IN 1989. HE HAS WRITTEN BIOGRAPHICAL ARTICLES ON JACK DORSEY AND SEAN PARKER. HE HAS ALSO WRITTEN ARTICLES ON TECHNOLOGY AND SOCIETY IN FORBES MAGAZINE.

डेव्हिड कर्कपॅट्रिक यांचा जन्म १४ जानेवारी १९५३ रोजी झाला. ते तंत्रज्ञानविषयक बातम्यांचे संकलन करणारे पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते तंत्रज्ञानविषयक सभांचे नियोजनही करतात. १९८३ मध्ये फॉर्च्युन मॅगझिनमध्ये पत्रकार म्हणून ते रुजू झाले. १९८९ मध्ये त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. जॅक डोरसे आणि सीन पार्कर यांच्यावर त्यांनी चरित्रात्मक लेख लिहिलेले आहेत. फोर्ब्ज मॅगझिनमध्येही त्यांनी तंत्रज्ञान व समाज या विषयांवर लेख लिहिले आहेत. जगामध्ये तंत्रज्ञानविषयक बातम्यांचे संकलन करणारे पत्रकार म्हणून त्यांचा कायमच वरचा क्रमांक राहिला आहे. त्यांचे बहुतेक लिखाण हे तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE FACEBOOK EFFECT Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.