KAVITA DASWANI

About Author

Birth Date : 01/01/1971


KAVITA DASWANI IS AN INDIAN-AMERICAN AUTHOR. ALL THREE OF HER NOVELS DEAL WITH THE INDIAN PRACTICE OF ARRANGED MARRIAGES, AND FEATURES HEROINES THAT REFUSE TO GO ALONG WITH TRADITION

कविता दासवानी एक भारतीय-अमेरिकन लेखिका आहे. तिच्या तिन्ही कादंबऱ्या भारतीय विवाह प्रथेशी संबंधित आहेत आणि परंपरेला नकार देणाऱ्या नायिका दाखवल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
EVERYTHING HAPPENS FOR A REASON Rating Star
Add To Cart INR 300

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.