* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789395477024
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2022
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NA
नंदी होता दु:खी...त्याला मिळाली संधी... शैलेश, प्रणव आणि अनुजाने पाडला पाऊस खोटा...त्यामुळे त्यांचाच झाला तोटा... श्यामलीने बाग केली शिल्पाच्या हवाली...शिल्पाच्या दुर्लक्षामुळे बाग कोमेजली...उमा होती शहाणी...तिने आजीला वाचायला शिकवलं इंग्रजी...कुत्रा आणि लांडगा होते बरोबर...पण कुत्र्याने इमानदारीच्या आश्वासनाने मागितलं घर...प्रसन्ना नवीन घरात राहायला गेली; पण का नव्हतं आवडलं तिला ते घर?... एकदा पाऊलवाट होती हिरमुसली...राजरस्त्याने तिची समजूत घातली...शिल्पाला दुकानदाराकडून चुकून आली जास्तीची नोट...ती केली का तिने परत?... पापकाला त्याच्या नावाची लाज वाटत होती...मग त्याच्या गुरूंनी काय सांगितलं त्याला?... राजाने वालू लोहाराला लोहाचा चालताबोलता माणूस करायला सांगितलं...केला का मग त्याने लोहाचा माणूस?...चतुराचं पिल्लू झालं होतं नाराज...कशी दूर झाली त्याची नाराजी?...साप हातात घेऊन सापांची माहिती द्यायला घाबरत होती अक्षदा...गेली का तिची भीती?... अनुष्का गेली वॅÂम्पला...पण तिच्या मैत्रिणी का रागावल्या तिच्यावर?...धर्मा सतत वाचायचा पुस्तवंÂ...कसा झाला तो धर्मानंद?... गोष्टी छोट्या छोट्या छान...गोष्टींच्या शेवटी संकल्प नीतिमान...चित्रं आहेत सुंदर, देखणी...कुमारांसाठी अनोखी पर्वणी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#राजा,कबुतरआणिवृद्धवइतरगोष्टी #कुमारसाहित्य #ज्ञानदानाईक #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #RAJA,KABUTARANIVRUDDHAVAITARGOSHTI #DNYANADANAIK #KUMARSAHITYA #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more

CARGOCHI KANSA
CARGOCHI KANSA by NARENDRA MAHURTALE Rating Star
Satish N. Tambekar, Wardha

Include 11 Short stories on rural problems and humans relationship... With entertainment writer successful to point out some major problems on globalisation.