* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665086
  • Edition : 14
  • Publishing Year : MARCH 1988
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL THE STORIES THAT ARE COMPILED UNDER THIS TITLE ARE ACTUALLY THE PRODUCT OF 1970S. TODAY, ONE MIGHT CONSIDER MANY OF THE IDEAS AS A FANCY, LIKE THE POLICE BLOWING HIS WHISTLE THE MOMENT HE SAW A GIRL AND A BOY IN A COLLEGE TALKING TOGETHER OR THE RATE AT WHICH BEER WAS AVAILABLE WITH THE IRANI, ETC. THOSE WERE THE DAYS WHEN RS. 10 WERE MORE THAN ENOUGH TO FULFILL ALL THE DEMANDS OF A TEENAGER. ONE WILL ENJOY THESE STORIES MORE BY BEING CONSIDERATE ABOUT THE STYLES AND PRICES DURING THE LAST CENTURY. ALL THE STORIES WHICH ARE PRINTED UNDER THIS TITLE WERE PREVIOUSLY PUBLISHED IN THE MONTHLY MARATHI MAGAZINES LIKE ‘BUVA’ AND ‘VATVAT’ WHICH WERE VERY FAVOURITE AMONG ALL. TODAY, AFTER A PERIOD OF ALMOST HALF CENTURY, THESE HAVEN’T LOST THEIR FRAGRANCE AND THE ABILITY TO MAKE ONE ENJOY THEM. ONE MIGHT NOT FIND THEM TO BE HIGHLY HUMOROUS, BUT THEY SURE ARE ABLE TO PINCH THE LIGHTER VEIN OF THE MIND.
सोना... वपुंच्या कादंबरीची कथानायिका. तिला प्रथम प्रश्न पडला होता की, आपण ठिकरी खेळणाऱ्या आहोत की स्वत:च ठिकरी आहोत हा संभ्रम जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत काय करायचं? नव्या अनोळखी चौकोनात जाऊन पडण्यापेक्षा परिचयाचा जुना चौकोन काय वाईट! तिची स्वत:ची जरी अधूनमधून तगमग होत असली तरी इतर ठिकऱ्यांना ती ऊब देऊ शकत होती. त्यांच्यापैकी कुणीतरी जेव्हा वाट्याला आलेला चौकोन सोडायचा प्रयत्न करेल, तेव्हा ती ठिकरी योग्य चौकोनात पडणार आहे की नाही, हे ती दक्षतेने पाहणार आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNishigandha Abhang

    प्रियकराच्या शब्दात फसलेली `चैत्राली` विमानतळावर एकटीच पडते. मग `सोनाली` तिला स्वतःच्या घरी घेऊन येते. अनोळखी शहरात तिला आसरा देते. रात्री जेव्हा दोघी जणी गप्पा मारत बसतात, तेव्हा सोनाली एक कथा सांगते, ज्यामध्ये पुरूषांची वासनालोलुपता भडकून कोण्या एक `सोनाचा` कोमल देह,कोमल हृदय होरपळून निघालेलं असतं. नराचा `नारायण` झाला, तरी नरातला `नराधम` मात्र जिवंतच असतो. कोण्या एका दिवशी तो डसतो अन् नारीचं जीवनच उद्ध्वस्त करून टाकतो. शरीर सुख, धन-दौलत, मान-प्रतिष्ठा या नराच्या त्रिकोणात बंदिस्त झालेली नारी, जेव्हा `आझाद` होते, तेव्हा तिचं मन किती भावनाशून्य अन् निगरगट्ट झालेलं असतं, हे या कादंबरीत मांडलेलं आहे. व. पु. काळे `ठिकरी` या शब्दाचा अर्थ सांगतात की मनुष्य `ठिकरी`सारखा असतो; ज्याला अलीकडे खेळण्याच्या भाषेत `जिबली`सुद्धा म्हणतात. ती कुठल्या चौकटीत पडेल ही तिलाच ठाऊक नसतं. तरीही सगळा खेळ तिच्यावरच अवलंबून असतो. -निशिगंधा अभंग (बाळसुरेखभक्त) ...Read more

  • Rating Starधनेश चौधरी

    हि कथा वाचून मन अगदी ढवळून निघालं आहे, अगदी छोटं पुस्तक पण यातील विषय हा हिमालयापेक्षाही मोठा आहे. आपला समाजातील पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्त्रीचा वापर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेण्याची मनोवृत्ती वपुंनी अगदी सहज पणे दाखवली हे, या कथेत कथानायिका सोना हिच्या आयुष्यातील प्रसंग अधोरेखित केले आहेत. तिने स्वतः यातना सहन केल्या पण बाकीच्या मुलींना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,, तिसाव्या वर्षीच समवयीन मुलींची ती आई झाली,, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाने तिला फक्त एक सुखवस्तुच समजले आहे.तिच्या भावभावनांचा उपयोग सुद्धा स्वतःचा फायद्यासाठीच केला. कथेतील विषय स्त्री अत्याचारावरच असला तरी तो अगदी वेगळ्या पद्धतीने मांडला आहे, ज्यातून माणूस काहीतरी धडा घेईल. प्रत्येकाने एकदा आवर्जून वाचावेच असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more