JANGAL JAMMAT MALIKA BHAG 1 (SET OF 5 BOOKS)

* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JANGAL JAMMAT MALIKA BHAG 1
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669930
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SET OF FIVE BOOKS 1. GADHAVACHE GANE 2. SINHACHE UDDAN 3. PHATFAJITI 4. BOOM BOOM BAIL 5. TEEN CHOTE MASE
पाच पुस्तकांचा संच १. गाढवाचे गाणे आणि इतर गोष्टी २. सिंहाचे उड्डाण आणि इतर गोष्टी ३. फटफजिती आणि इतर गोष्टी ४. बूम बूम बैल आणि इतर गोष्टी ५. तीन छोटे मासे आणि इतर गोष्टी
महाराष्ट्र राज्य पुरस्कार- साने गुरुजी पुरस्कार २००९-२०१०
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book