* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FRANKLIN MALIKA PART -5 (SET OF 3 BOOKS)
  • Availability : Available
  • Translators : MANJUSHA AMDEKAR
  • ISBN : 9789353172749
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Sub Category : PICTURE BOOKS, ACTIVITY BOOKS & LEARNING MATERIAL
  • Available in Combos :FRANKLIN MALIKA COMBO SET - 23 BOOKS
Quantity
IN THIS FRANKLIN CLASSIC STORYBOOK, OUR YOUNG HERO LIKES EVERYTHING ABOUT THANKSGIVING, FROM EATING PUMPKIN-FLY PIE TO MAKING CORNUCOPIAS. BUT WHAT HE LIKES BEST IS HAVING HIS GRANDMA AND GRANDPA SHARE THE HOLIDAY WITH HIM AND HIS FAMILY. THIS YEAR, HOWEVER, HIS GRANDPARENTS ARE TRAVELING ABROAD. THANKSGIVING JUST WON`T BE THE SAME WITHOUT GUESTS AROUND THE TABLE, SO FRANKLIN DECIDES TO INVITE SOME FRIENDS FOR DINNER. WHAT A NICE SURPRISE IT WILL BE FOR HIS PARENTS. ONLY FRANKLIN`S MOTHER AND FATHER HAVE THE SAME IDEA, AND ON THANKSGIVING DAY ALL THEIR FRIENDS SHOW UP FOR THE FESTIVITIES! WITH NO MORE ROOM IN THE HOUSE, WHERE WILL THE HOLIDAY MEAL TAKE PLACE?
फ्रॅंकलिन हा खरं तर कासव! मित्रांनो, तो आहे मात्र अगदी तुमच्यासारखाच. तो शाळेत जातो, खेळतो, भांडतो, दंगा करतो, अंधाराला घाबरतो, पसारा करतो, मित्रांवर प्रेम करतो, भाव खातो आणि चक्क दादागिरीसुद्धा करतो. पण त्याच्या गोष्टी वाचताना खूप खूप मज्जा येते. चला मग, वाचूया ना त्याच्या धमाल गोष्टी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book