* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VISHWAKAVI RAVIBABU
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745545
  • Edition : 1
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 48
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :R. V. SHEVADE GURUJI COMBO - 21 BOOKS
Quantity
Keywords
VISHWAKAVI RAVIBABU, R.V.SHEVADE GURUJI, CHILDREN LITERATURE, BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    थोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. ‘रवींद्रनाथ टागोर यांना लहानपणापासूनच कथा-कविता-नाट्य लेखन, भजनं गाण्याची आवड होती. त्यांचं बालपण, शांतिनिकेतनची स्थापना, विधवा पुनर्विवाह, शेतीसुधारणा, ‘जन-गण-मन’ या गीताची निर्मिती, ‘नाइटहूड’ पदवीचा त्याग अशा प्रसंगातून हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आपल्यासामोर उलगडत जातं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NOT WITHOUT MY DAUGHTER
NOT WITHOUT MY DAUGHTER by Betty Mahmoody Rating Star
Madhuri Joshi

आत्ता वाचून संपवले. शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव आला. काटा उभा राहिला. जेव्हा बेटी आणि माहतोब तिच्या घरी सुखरूप पोहोचली तेव्हा आपणच काहीतरी जिंकल्याचा आनंद झाला. खूप छान पुस्तक नक्की वाचावे असे.👍👌

KIRAN BORKAR

बाणांच्या शय्येवर झोपलेले पितामह भीष्म उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहतायत. उत्तरायण सुरू झाले की त्यांना प्राण त्यागायचे आहेत. मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचा जीवनपट तरळतो आहे आणि त्यांचे आत्मपरीक्षण ही चालू आहे. भीष्माच्या प्रतिज्ञमुळे अनेकांना त्रास झाला आहे तर काहीजण दुखावले गेले आहेत . इच्छामृत्यूचे वरदान मिळाल्यामुळे आज त्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी प्राप्त झाली आहे .प्रतिज्ञाबद्धते विषयी स्वतः भीष्माना काय वाटते.. त्यांची बाजूही ऐकून घेऊ ...Read more