* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789391151867
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2021
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :RAJIV TAMBE COMBO SET - 12 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
ANIMALS, BIRDS, NATURE, TREES, LEAVES, FLOWERS AND BUTTERFLIES.. THEY ARE ALL HERE TO THRILL YOU WITH BEAUTIFUL STORIES AND COLORFUL PICTURES THAT ATTRACT THE KIDS... RAJIV TAMBE PUTS HIS HEART AND SOUL INTO THESE STORIES…
एका गावात होता एक मोठा डोंगर...त्याच्यावर होत्या फळबागा, फुलबागा, मुलांना खेळायला ऐसपैस बागा, कारंजी आणि बरंच काही...सगळ्या गावाचं डोंगरावर भारी प्रेम...तरीही नाराज का होता हा डोंगर...कशी दूर झाली त्याची नाराजी?...एका घनदाट जंगलात होता एक हत्ती...खूप मस्तवाल होता तो...लहान लहान प्राणी-पक्ष्यांना मुद्दामहून घाबरवायचा...एकदा तर त्याने चिमणीच्या घरट्याला आणि तिच्या पिलांना धोका पोचवायचा प्रयत्न केला...कसा गेला या हत्तीचा मस्तवालपणा?...एका जंगलातील एका अस्वलाला वाटलं आपण जंगलचा राजा का होऊ नये...आपल्या तर सगळ्या अंगावर आयाळ आहे आणि सिंहापेक्षा आपण जाडजूड आहोत...त्याने गुपचूप सिंहाचं निरीक्षण सुरू केलं...त्याचं डौलदार चालणं, झाडाखाली बसणं वगैरे...इतर प्राण्यांनीही आपल्याला राजा म्हणावं, असं अस्वलाने त्यांना सांगितलं...पण त्यांनी ऐकलं नाही...मग अस्वल राजा झालं की त्याची फजिती झाली?...प्राणी-पक्षी-निसर्ग यातून फुलत गेलेल्या गोष्टी...जोडीला रंगीबेरंगी आणि मनाला मोहवणारी चित्रं...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अजबडोंगरआणिइतरकथा #राजीवतांबे #बालसाहित्य #मोठाडोंगर #हत्तीचीदोस्ती #मराठीपुस्तके #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीप्रकाशक #AJABDONGARANIITARKATHA #RAJIVTAMBE #BALSAHITYA #MOTHADONGAR #HATTICHIDOSTI #JUNGLECHARAJA #MARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIPUBLISHER
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more