* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VIDNYAN JAMATI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663181
  • Edition : 8
  • Publishing Year : MARCH 1995
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK IS ALSO BASED ON CREATING AWARENESS ABOUT THE SIMPLE PRINCIPLES IN SCIENCE. THIS BOOK IS DIVIDED INTO TWO PARTS, ONE IN `JAMATI` AND THE OTHER IS GAMATI. THE PRACTICALS MENTIONED HERE CAN BE PERFORMED AT HOME, SOME SUPERVISION IS WELCOME. BUT MOSTLY, THESE ARE VERY SIMPLE EXPERIMENTS WHERE YOU DO NOT HAVE TO GO BEYOND THE HOUSEHOLD ITEMS TO PERFORM THEM. THE MAIN CONCERN BEHIND IT IS TO CREATE AWARENESS IN THE YOUNG MINDS, TO MAKE THEM MORE WATCHFUL, TO TEACH THEM TO FIND OUT CONCLUSIONS, TO WORK HARMONIOUSLY AND STEADILY. WE ARE SURE THAT AFTER GOING THROUGH ALL THE EXPERIMENTS THE INTEREST AND THE CURIOSITY OF THE YOUNG ONES WILL SURELY RISE AND THEY WILL BE INITIATED TO LOOK AT THEIR DAILY CHORES WITH A NEW INTEREST.
विज्ञानबद्दल कुतूहल जागृत करणे हा या पुस्तकाचा हेतू आहे. या पुस्तकातले प्रयोग, लहान मुलांना करता येतील, असेच आहेत. त्यांतल्या उपकरणांसाठी कुठल्याही प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही.
राज्य पुरस्कार १९९४-९५
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIDNYANJAMATI #VIDNYANJAMATI #विज्ञानजमती #SCIENCE #MARATHI #ARUNMANDE #अरुणमांडे "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 11-04-2004

    अनेक वेळा मुलांच्या छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण मोठी माणसं देऊ शकत नाही. आपल्याला माहीत नसतं असं नाही. पण त्यामागचे वैज्ञानिक कारण आपण सांगू शकत नाही. ‘मोटार कशी चालते’, ‘विमान किंवा जेट विमान कसे उडते,’ ‘गाडीचा ब्रेक दाबल्याबोबर आपला तोल का जातो’, ‘पाण्यावर सुई का तरंगते’ मुलांच्या अशा प्रश्नांना डॉ. अरुण मांडे यांनी त्यांच्या ‘विज्ञान जमती’ या पुस्तकातून सहज आणि छान भाषेत उत्तरं दिली आहेत. प्रत्येक का? ला उत्तर देताना आकृत्यांमुळे ती मुलांना समजायला अधिक सोपी झाली आहेत. याचबरोबर कॅमेरा घरीच बनवा, ‘बेरामीटर - वायुदाबमापक घरीच तयार करा’, ‘दुर्बिण तयार करा’ सारख्या धड्यांमधून या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं अनेक उपयुक्त साधने तयार करू शकतील. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book