* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE RAMAYANA IS AN EPIC PAR EXCELLENCE. THE STORY OF RAMA, THE ETERNAL, AND HIS LIFE AND TIMES, HIS HARDSHIPS AND VICTORIES, HIS MESSAGE OF TRUTH AND RIGHTEOUSNESS… THE RAMAYANA HAS LESSONS FOR ALL OF US. THIS ILLUSTRATED RAMAYANA EPIC CAPTURES THE HIGH POINTS OF THE TALES AND BRINGS THE EVENTS TO LIFE. READ ON...
राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न यांच्या जन्माचा सगळ्यांना इतका आनंद का झाला...या चौघांनी वसिष्ठांकडे शिक्षण घेतल्यानंतरही विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणाला त्यांच्या बरोबर पाठवण्याची मागणी का केली...स्वयंवराच्या वेळी सीतेने रामाच्याच गळ्यात वरमाला का घातली...कैकयीने रामाला वनवासात का पाठवलं...सीता आणि लक्ष्मणासह वनात गेलेल्या रामाला भरत कशासाठी भेटायला गेला...शूर्पणखेचं नाक लक्ष्मणानं का कापलं...रावणाने सीतेचं अपहरण का केलं... वानरांचा राजा असलेल्या वालीचा वध रामाने का केला...हनुमानाने लंका का जाळली...समुद्र ओलांडून वानरसेनेसह राम-लक्ष्मण लंकेत कसे पोचले... राम-रावण युद्धादरम्यान मारुतीने पर्वत का उचलून आणला... रामाने रावणाचा वध करून बिभीषणाला राज्याभिषेक का केला...वनवासानंतर अयोध्येचा राजा झालेल्या रामाने सीतेचा त्याग का केला...या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बालदोस्तांनो तुम्हाला मिळतील रामायणात आणि चित्रांसह बरं का! राम-लक्ष्मण-सीता तर भेटतीलच; पण रावण-मारिचासारखे राक्षस आणि हनुमान, वालीसारखे वानरही भेटतील तुम्हाला या चित्रांमधून. आमची ही चित्रमय भेट नक्कीच आवडेल तुम्हाला.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#सचित्ररामायण #वृषालीपटवर्धन #राम #सीता #हनुमान #लक्ष्मण #भरत #शतृघ्न #रावण #बिभीषण #कुंभकर्ण #मेघनाद #मंदोदरी #दशरथ #कौसल्या #सुमित्रा #कैकयी #मंथरा #कुमारसाहित्य #चारराजपुत्रांचाजन्म #श्रीरामसीतेचाविवाह #श्रीरामाचावनवास #सोनेरीहरीण #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #SACHITRA RAMAYAN #VRUSHALIPATWARDHAN #RAM #SITA #HANUMAN #LAXMAN #BHARAT #SHATRUGHNA #RAVAN #BIBHISHAN #KUMBHKARN #MEGHNAD #MANDODARI #DASHARATH #KAUSALYA #SUMITRA #KAIKAY #MANTHARA #KUMARSAHITYA #THEBIRTHOFFOURPRINCES #RAMAWEDSSITA #RAMAINTHEFOREST#THEGOLDENDEER#MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more