"RUCHIRA 1" IS THE SOUL OF TRADITIONAL, HOMELY MARATHI COOKING!
HERE ARE OVER A HUNDRED TRADITIONAL RECIPES PRESENTED IN SIMPLE LANGUAGE, DELICIOUS MEMORIES OF WOMEN IN THE KITCHEN, AND EASY-TO-FOLLOW MAHARASHTRIAN FOOD STYLES.
?? "RUCHIRA 2" GOES BEYOND THE TRADITIONAL TO OFFER A VARIETY OF DISHES, FESTIVAL SPECIALS, FASTING DISHES, DIET-FRIENDLY AND TIME-SAVING NEW EXPERIMENTS.
THIS SECTION IS NEATLY ORGANIZED WITH SYSTEMATIC DIVISIONS, COOKING TECHNIQUES, AND TIPS FOR BEGINNERS.
"रुचिरा १" हा पुस्तक म्हणजे पारंपरिक, घरगुती मराठी स्वयंपाकाचा आत्मा!
इथे सरळसोप्या भाषेत दिलेल्या शंभरोवर पारंपरिक पाककृती, स्वयंपाकघरातल्या बायांच्या बोटांवर नाचणाऱ्या चविष्ट आठवणी, आणि सहज करून बघता येईल अशा संपूर्ण महाराष्ट्रीयन जेवणाच्या शैली आहेत.
🔸 "रुचिरा २" मध्ये पारंपरिकतेपलीकडे जाऊन विविध प्रकारचे पदार्थ, फेस्टिव्हल स्पेशल्स, उपवासाचे पदार्थ, डाएट-फ्रेंडली आणि कमी वेळात होणारे नवे प्रयोग दिले आहेत.
या भागात पद्धतशीर विभागणी, पाककलेतील तंत्र, आणि नवशिक्यांसाठी टीपांसह सुबक मांडणी आहे.