DR.ATUL GAWANDE

About Author

Birth Date : 05/11/1965


DR. ATUL GAWANDE IS THE AUTHOR OF FOUR POPULAR BOOKS. COMPLICATIONS, WHICH WAS A NATIONAL BOOK AWARD FINALIST; BETTER, WHICH WAS SELECTED BY AMAZON.COM AS ONE OF THE TEN BEST BOOKS, AND THE CHECKLIST MANIFESTO IS HIS THIRD BOOK. HE IS A SURGEON AT BRIGHAM AND WOMENS HOSPITAL IN BOSTON, A WRITER FOR THE NEW YORKER, AND A PROFESSOR AT HARVARD MEDICAL SCHOOL AND THE HARVARD SCHOOL OF PUBLIC HEALTH.

डॉ. अतुल गवांदे हे चार लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. कॉम्प्लिकेशन्स, जे पुस्तक नॅशनल बुक अ‍ॅवार्डच्या अंतिम फेरीसाठी निवडलं गेलं होतं; बेटर, ज्याची निवड अ‍ॅमेझॉन डॉट कॉमनं दहा सर्वोत्तम पुस्तकांमध्ये केली होती आणि द चेकलिस्ट मॅनिफेस्टो हे त्यांचं तिसरं पुस्तक. बोस्टनमधल्या ब्रिहॅम अ‍ॅन्ड विमेन्स हॉस्पिटल चे ते शल्यतज्ज्ञ आहेत, द न्यू यॉर्करचे ते लेखक आहेत आणि हॉर्वर्ड मेडिकल स्कूल आणि हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे ते प्राध्यापक आहेत. विज्ञानावर लिहिलेल्या लेखांमुळे त्यांना लेविस थॉमस प्राइझ मिळाले आहे. मॅकऑर्थर फेलोशिप आणि दोन नॅशनल मॅगझिन अ‍ॅवार्ड मिळाले आहेत. सामाजिक आरोग्याविषयी त्यांचा सहभाग : ते अरियाडने लॅब्स चे संचालक आहेत, जे आरोग्यप्रणालीच्या पुनर्निर्माणासाठीचं संयुक्त केंद्र आहे आणि लाइफबॉक्स या ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या शस्त्रक्रिया जगभर सुरक्षितपणे व्हाव्यात म्हणून कार्य करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते आणि त्यांची पत्नी कॅथलीन आपल्या तीन मुलांसोबत न्यूटन, मॅसॅच्युएट्स इथे राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 6 of 6 total
31 %
OFF
ATUL GAWANDE BIRTHDAY COMBO OFFER Rating Star
Add To Cart INR 1090 INR 749
25 %
OFF
ATUL GAWANDE COMBO SET-4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1090 INR 819
BEING MORTAL Rating Star
Add To Cart INR 295
BETTER Rating Star
Add To Cart INR 295
JIV JITHE GUNTALELA Rating Star
Add To Cart INR 300
YASHPRAPTICHA JAHIRNAMA Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more