UJWALA GOKHALE

About Author


FREE LANCE TRANSLATOR – BOOK PUBLISHED BY MENAKA PRAKASHAN, KHOTA SANGEN. BOOKS PUBLISHED BY MEHTA PUABLICATIONS, ADAN & EVA, HERAGIRICHA PORKHEL, AKASH BADALTANA. CALISTO, RESONANCE – UNDER PRINTING. BOOK PUBLISHED BY MAITRYA PRAKASHAN MUMBAI.ATMACHINTAN – RASHTRACHINTAN, EK TEJOMAY SHODH, JEEVAN PATH. D) HAVE COMPLETED A NUMBER OF ASSIGNMENTS FOR VARIOUS

फ्री लान्स अनुवादक - मेनका प्रकाशन द्वारा प्रकाशित पुस्तक, खोटा सांगेन. मेहता पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेली पुस्तके, अदान आणि ईवा, हेरगिरीचा पोरखेल, आकाश बदलताना. कॅलिस्टो, रेझोनन्स - प्रिंटिंग अंतर्गत. मैत्र्य प्रकाशन मुंबई द्वारा प्रकाशित पुस्तक.आत्मचिंतन – राष्ट्रचिंतन, एक तेजोमय शोध, जीवन मार्ग. ड) विविध प्रकारच्या असाइनमेंट्स पूर्ण केल्या आहेत
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
AAKASH BADALTANA Rating Star
Add To Cart INR 160
ADAN & EVA Rating Star
Add To Cart INR 80
CALLISTO Rating Star
Add To Cart INR 595
CHARLATANS Rating Star
Add To Cart INR 750
TBC Classic Book
HERGIRICHA PORKHEL Rating Star
Add To Cart INR 240
TBC Classic Book
RESONANCE Rating Star
Add To Cart INR 395
THE GIRLFRIEND Rating Star
Add To Cart INR 700

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book