KUNDAN DINKAR TAMBE

About Author

Birth Date : 01/09/1956
Death Date : 05/03/2023




कुंदन तांबे वाणिज्य शाखेचे द्विपदवीधर असून, राज्य वित्तीय महामंडळातून सेवानिवृत्त झाले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना लेखनाची आवड असून, विद्यार्थीजीवनातच साहित्य सूची, एकता, कादंबरी इत्यादी अनेक मराठी मासिकांतून त्यांच्या लेख, कविता, लघुकादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. २००७ मध्ये प्रसिद्ध झालेली थोरले बाजीराव पेशव्यांवरील ‘बाजी’ ही त्यांची कादंबरी खूप गाजली. वाचकप्रिय ठरली. त्यांच्या महाकवी कालिदास आणि शिवरायांवरील कादंबऱ्यासुद्धा रसिकांना आवडल्या. अनेक वृत्तपत्रांनी या कादंबऱ्या तसेच ‘सिनेसंगीताची बखर’ या पुस्तकाची गौरवपूर्ण दखल घेतली. तांबे यांचा फलज्योतिषाचा गाढा अभ्यास असून, ते ज्योतिषपंडित आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NANA ANI MAHADAJI Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.