* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: YALA JIVAN AISE NAV
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984064
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SANJEEV PARALIKAR COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANY A TIMES, WE TEND TO FORGET THAT `POLICE` IS ALSO A HUMAN BEING. HE FACES MANY DANGERS WHILE PERFORMING HIS DUTIES. HE COMES ACROSS MANY TEMPTATIONS WHILE ON DUTY, HE HAS TO ACCEPT SLAVERY IN FRONT OF THE POLITICIANS, THE SO CALLED PRESTIGIOUS AND HIGHCLASS PEOPLE, THE INFLUENTIAL PEOPLE. WHILE WORKING ON A SCENE OF CRIME, WHILE STRUGGLING TO FIND A CRIMINAL, WHILE BEING WITH THE COMMON MAN, EVERY POLICE COMES ACROSS INCIDENCES WHICH MAKE HIM LOSE HIS SENSE OF MIND. SOMETIMES, EVEN THOUGH HE KNOWS THE CRIMINAL, HE IS IN NO POSITION TO PUNISH HIM, SUCH TIMES MAKE HIM DESPERATE. HERE IS A STORY OF A SINCERE OFFICER WHO ALWAYS CONSIDERED HIS DUTY MOST RELIGIOUSLY, AND WHO STRIVED HARD TO FIND A WAY THROUGH ALL THE NEGATIVITIES TO REACH HIS GOALS.
गोष्टीची पुस्तके आपल्याला नेहमीच आवडतात. छोट्या छोट्या गोष्टींचा संग्रह जर एकाच पुस्तकात मिळाला तर आपल्याला आणखीनच आवडते, त्यातूनही त्या पुस्तकात जर प्राण्यांच्या गोष्टी असतील तर मग काय विचारता! तुम्ही जर माझ्याशी सहमत असाल तर हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे आवडेल. ह्या पुस्तकात मी छोट्या छोट्या चौदा गोष्टी लिहिल्या आहेत. काही गोष्टी काल्पनिक आहेत, काही सत्यकथा आहेत, काही प्राण्यांच्या गोष्टी आहेत, तर काही इमेलद्वारे माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. ह्या गोष्टींतून जे मोठे मोठे धडे घ्यायचे आहेत, ते तात्पर्यामध्ये लिहिलेच आहेत, पण हे धडे अमलात आणले तर आयुष्यावर दूरगामी परिणाम काय होतील ते मी सांराशामध्ये लिहिले आहेत. माझे हे गोष्टीचे पुस्तक तुम्हाला निश्चित आवडेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#पाल्यव्यक्तिमत्त्वाचाकानमंत्र #संजीवपरळीकर #व्यक्तिमत्त्वविकसन #PALYAVYAKTIMATVACHAKANMANTRA #SANJEEVPARLIKAR #PUDHAKARGHYA #ZATPATVYAKTIMTVAVIKASAN #CHARSHABDADYAVEGHYAVE #CHARJABARDASTFANDE #YALAJIVAN AISENAAV #KELYANEHOTAHERE! #VIKRIKAUSHALYASHIKA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 15-07-2016

    गोष्ट सांगणे आणि ऐकणे प्रत्येकाने बालपणी केलेलं असतं. काहींनी त्या गोष्टींचा संग्रहसुद्धा केलेला असतो. राजा-प्रधान, प्राणी-पक्षी, लहान मुलं, परी, राजकुमार अशा अनेक व्यक्तिरेखा त्या गोष्टींमध्ये असतात. बालपणी ऐकलेल्या, वाचलेल्या प्रत्येक गोष्टीनंतर ता्पर्य असायचं. प्रत्येकाला बालपणाची आठवण करून देणारे ‘याला जीवन ऐसे नाव’ हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. संजय परळीकर यांच्या या पुस्तकातून मांडलेल्या गोष्टी आणि त्यांचे तात्पर्य विचार करायला लावण्यासारखे आहेत. ‘याला जीवन ऐसे नाव’ या पुस्तकात छोट्या चौदा गोष्टींचा संग्रह आहे. यातील प्रत्येक गोष्टीनंतर तात्पर्यही दिलं आहे. सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा. कॉर्पोरेट जगात कसं वागावं, इतरांना सहकार्य करावं, महत्त्वाच्या गोष्टींचा प्राधान्यक्रम ठरवणे असे अनेक मुद्दे या तात्पर्यांध्ये आहेत. रोजच्या जगण्यात उपयुक्त अशा महत्त्वाच्या गोष्टींबाबत या तात्पर्यांमध्ये समावेश आहे. साध्या, सोप्या भाषेत मांडलेल्या गोष्टींतून चांगला बोध होतो. या संग्रहात काही सत्यकथा, काही प्राण्यांच्या गोष्टी, तर काही लेखकाकडे ईमेलद्वारे आलेल्या गोष्टी आहेत. या पुस्तकातील गोष्टींनंतर तात्पर्य मांडले आहेच तसंच त्यातील धडे अमलात आणले तर आयुष्यावर परिणाम होतील याबाबत सारांशमध्ये लिहिले आहे. असा बोधपर गोष्टींचा संग्रह वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more