THE PANCHATANTRA MORAL STORIES ARE ONE OF THE MOST POPULAR COLLECTIONS OF ANIMAL-BASED FABLES. EACH OF THESE FABLES HAS AN ASSOCIATED MORAL. THESE STORIES ARE LIGHT, COLOURFUL AND APPROPRIATE, EVEN FOR TINY TOTS, AND PROVIDE VALUABLE LESSONS THAT STAY IN THEIR MINDS FOREVER.
"निसर्गातले पशू-पक्षी, छोटेसे प्राणी,
नद्या, डोंगर, गुहा या सगळ्यांचा उपयोग
करून मजेदार ढंगात खास मुलांना
ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या ‘पंचतंत्र’
या नावानं प्रसिद्ध झाल्या.
सुमारे ४५० वर्षांपासून या मजेदार गोष्टी
मुलांसाठी मनोरंजक तर आहेतच शिवाय
मुलांवर संस्कारही करतात.
अशाच पंचतंत्रातल्या या सरस आणि
सुरस गोष्टी!"