C. NORTHCOTE PARKINSON, M. K. RUSTOMJI, S. PAVRI

About Author


NA

हे सुप्रसिद्ध लेखक असून त्यांचं शिक्षण सेंट पीटर स्वूÂल, न्यू यॉर्वÂ व इम्यनुएल कॉलेज, वेंÂब्रिज इथे झालं. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी वेंÂब्रिज महाविद्यालयाचं सदस्यत्व मिळवण्याचा मान त्यांनी पटकावला. इलिऑनिस, लिव्हरपूल, हार्वर्ड आणि मलाया यांसारख्या देशोदेशींच्या विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याते म्हणून काम केलं. त्यांची ‘पार्विÂन्सन लॉ’ व अशी इतर अनेक पुस्तवंÂ जगभरात लोकप्रिय आहेत. यांची बरीच पुस्तवंÂ अमेरिका, इंग्लंड, प्रÂान्स, जपान इत्यादी देशांमध्ये प्रकाशित झाली असून ती अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत. रुस्तुमजी यांची सहा पुस्तवंÂ ‘हिब्रू’ या इस्रायलच्या राष्ट्रभाषेतही प्रसिद्ध झाली आहेत. ‘चिल्ड्रन – हाउ टु मॅनेज देम, नाउ दॅट यू हॅव गॉट देम’ हे रुस्तुमजी- पार्विÂन्सन या जगप्रसिद्ध लेखक-जोडीचं पाचवं पुस्तक. अवघड व किचकट माहिती-विचार, अत्यंत सोप्या भाषेत, स्पष्टपणे सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची कला रुस्तुमजी यांना लाभली आहे. हे पुस्तक जगभरात इतर अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. रुस्तुमजी हे ‘टेल्को’ उद्योगसमूहाचे अनेक वर्षं वरिष्ठ व्यवस्थापक होते. व्यवस्थापन-शास्त्रातील त्यांच्या दोन पुस्तकांना, व्यवस्थापन-क्षेत्रातील ‘एस्कॉर्ट बुक अ‍ॅवॉर्ड’ हा सर्वोच्च बहुमान दोन वेळा मिळाला आहे. रुस्तुमजींच्या व्यवस्थापन-कलेवरील एका पुस्तकावर भारत सरकारने काढलेल्या एका चित्रपटालाही बक्षीस मिळालं आहे. हे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व बालमानसतज्ज्ञ असून, अनेक विख्यात शाळांच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TUMHI AANI TUMACHI MULA Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
श्री. श्रीकांत सातपुते, मुंबई

१ मार्च २०२६ रोजी अर्थतज्ज्ञ माँटेकसिंग अहलुवालिया ह्यांचं चरित्र `बॅकस्टेज` ह्या पुस्तकाचा जी.बी.देशमुख ह्यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे ह्यांचेतर्फे प्रकाशित करण्यात आला. ही बातमी कळल्यासरशी त्याच दिवशी शिवाजी पार्क इथल्य पुस्तक प्रदर्शनातून माझ्या कन्येच्या हातून मी हे पुस्तक मागवून घेतलं. सुमारे तिन आठवड्यांच्या अवधित ४५० पानांचं हे अनुवादित पुस्तक वाचून काढलं . अनुवाद एकदम भारी झाला आहे. यात जसं लेखकाचं मनोगत आहे तसंच अनुवाद करणा-याचं सुद्धा मनोगत असायला हवं अशी प्रकाशकांना सुचना करावीशी वाटते. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यानंतर इतक्या मोठ्या आकाराचं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचलं. हे एक आत्मकथन आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होती. पुस्तकातील बरेच विषय कानावर असलेले होते व ते स्मृतीत ताजे असल्यामुळे वाचनात चांगलाच रस आला. कुठलिही कटुता व्यक्त न करता पुस्तक/ आत्मकथन कसे असावे याचा हा उत्तम नमुना आहे. पुस्तक छान आहे. माझ्या मित्रमंडळीत तथा नातेवाईकांना हे पुस्तक वाचण्याचा आग्रह जरुर करेन. लवकरच माझ्या शाळकरी मित्रांच्या गृपसाठी एक पोस्ट तयार करून त्यांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन करणार आहे. ...Read more

DIARY OF A HOME MINISTER
DIARY OF A HOME MINISTER by ANIL DESHMUKH Rating Star
दिलीप कंकाळ ज़िल्हा महिला व बालविकास अधिकारी से.नि

अनिल देशमुख डायरी ऑफ होम मिनिस्टर कालच वाचून पूर्ण केल. एका प्रामाणिक रांजकीय कार्यकर्त्यास सडलेली सत्ताधारी यंत्रणा किती त्रास देऊ शकते ह्याच जिवंत उदाहरणं हे आत्मकथन आहे. भाषा व मांडणी उत्कृष्ठ आहे. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून भावनिक ओझं कमी के असले तरी सनातन्या विरोधातील लढाई आणखी जोमाने लढावी हीच सदिच्छा. ...Read more