* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Keywords
JANATA RAJA SHREE SHIV CHHATRAPATI, R.V.SHEVADE GURUJI, CHILDREN LITERATURE, BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 17-06-2018

    थोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. आपल्या असामान्य कर्तृत्वानं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कसं स्थापन केलं, हे आपल्याला माहीत आहेच. ‘जाणता राजा श्री शिवछत्रपती’ या पुस्तकात शिवरायांच्या बालपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचे अनेक महत्त्वाचे प्रसंग सुरसपणे मांडले आहेत. मुलांना हा इतिहास समजून घेण्यास हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FALSE IMPRESSION
FALSE IMPRESSION by JEFFREY ARCHER Rating Star
Gayatri Chavan

मस्तय पुस्तक.. खूप आवडलं मला.

FALSE IMPRESSION
FALSE IMPRESSION by JEFFREY ARCHER Rating Star
Pranav Survase

व्हॅनगाॅग या प्रसिद्ध चित्रकाराच्या चित्राभोवती गुंफलेला अद्भूत प्रवास. जेफ्री आर्चर यांच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीपैकी एक. श्र्वास रोखून धरणारा प्रवास व चित्राच रहस्य जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.