* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EK HOTA MITRA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984392
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :UMESH KADAM COMBO SET- 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHILE TRAVELING ABROAD IN DIFFERENT PARTS OF THE WORLD, THE AUTHOR HAS FOUND A LOT OF PERSONALITY IN DIFFERENT STAGES OF SOCIETY. IT WAS THE TRIBAL PEOPLE FROM THE AFRICAN NATION OF A PROGRESSIVE NATION, OR SITTING ON THE ROADSIDE, FROM BOOT-POLISHING COMPANIES TO HIGHLY SKILLED PROFESSIONALS. THE STORY OF A PERSON WHO CAME OUT OF THE `ONE FRIEND ...` WAS REALIZED THROUGH THE OBSERVATION OF SUCH A PERSON, HE BELIEVES IN SUPERSTITION THE FOREIGN COUNTRY, THE DIVERSE CULTURE OF THE COUNTRY MEN. IN THAT CASE, THE WRITER IS TAKING THE READER TO THE WORLD IN REMOTE AREAS AND TO BRING A STRANGE WORLD TOUR. SOME STORIES WILL SHOCK READERS, SOME ARE SO SORRY! SOME ARE INTROVERTERS. ALTHOUGH THE STORIES IN THIS AREA HAVE BEEN UNFOLDED IN DIFFERENT PARTS OF THE WORLD, EVEN IF THEY FOUND THE ICONS OF MANTRAS FROM THE BEGGARS OR MINISTER MINISTERS, EVEN IF THEY ARE CONFUSED WITH SUCH CRIMES, OPPRESSION AND POLITICS, THERE IS A COMMON THREAD IN THIS MATTER - THE AUTHOR HAS GIVEN HIS EXPERIENCE IN SIMPLE AND SIMPLE LANGUAGE. THE HONEST EFFORT TO PRESENT IN A DRAMATIC AND EXCITING STYLE!
जगाच्या वेगवेगळ्या भागात प्रवास नि वास्तव्य करत असताना लेखकास समाजाच्या विविध स्तरातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटल्या. त्यात आफ्रिकेतील आदिवासी ते एखाद्या प्रगत राष्ट्राचे अध्यक्ष किंवा रस्त्याच्या कडेला बसून बूट-पॉलिश करणाऱ्या पोऱ्यापासून ते अतिधनाढ्य व्यावसायिक अशा विभिन्न स्तरातील लोक होते. अशा व्यक्ती, परदेशात आलेले मनोरंजक, अनुभव देशोदेशींची वैविध्यपूर्ण संस्कृती, चालीरिती, श्रद्धा-अंध:श्रद्धा यांच्या निरीक्षणातून साकार झाल्या ‘एक होता मित्र...’मधील साऱ्या कथा! त्या वाचताना लेखक वाचकास जगाच्या दुर्गम भागात नि अनोख्या विश्वात फेरफटका मारून आणण्यासाठी घेऊन जात आहे, असा भास व्हावा. काही कथा वाचकांस चकीत करतील, तर काही व्यथित! काही आहेत मिश्कील, तर काही अंतर्मुख करणाऱ्या . यातील कथानके जरी जगाच्या वेगवेगळ्या भागात उलगडत गेली असली, जरी त्यात भिकाऱ्यांपासून धनिकांची किंवा मंत्र्यांपासून मांत्रिकांची व्यक्तिचित्रे आढळले, जरी त्या गुन्हेगारी, अत्याचार ते राजकारण अशा विषयांभोवती गुंफल्या असल्या, तरी या वैविध्यात एक समान धागा आहे – लेखकाने आपले अनुभव साध्या व सोप्या भाषेत पण नाट्यमय नि उत्कंठावर्धक शैलीत मांडण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKHOTAMITRA #EKHOTAMITRA #एक होता मित्र #SHORTSTORIES #MARATHI #UMESHKADAM #उमेशकदम "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 13 MARCH

    चार देश भटकल्यावर चार नवी ठिकाणं कळतात, तसेच चार नवी माणसंदेखील कळतात. मग ते त्या देशातील उच्चभ्रू असोत. की अतिधनाढ्य व्यावसायिक असोत, की एखाद्या गावात भेटलेला साधा गरीब खेडूत असो. लेखकाला स्वत:च्या व्यवसायानिमित्ताने घडलेल्या जगभ्रमंतीच्या दरम्यान अाच शेकडो लोकांशी परिचय झाला. त्यांचं जीवन त्यानं एका वेगळ्याच चष्म्यातून अनुभवलं आणि तेच रंजक पद्धतीनं कागदावर उतरवलं. त्यातील काही अनुभव गमतशीर आहेत, तर काही मनाला चटका लावून जाणारे तर काही अंतर्मुख करायला लावणारे. त्यामुळेच हे लेखन म्हणजे केवळ प्रवासवर्णन न राहता त्या त्या समाजाचा आरसाच बनून गेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याला तत्कालीन राजकीय आणि सामाजिक बदलाची डूबदेखील मिळाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book