* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL FAMILY MATTERS PART 1
  • Availability : Available
  • Translators : REVATI SAPRE
  • ISBN : 9789386342027
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
READERS WILL BE AMUSED, COMFORTED, AND ENCOURAGED BY STORIES ABOUT “NUTTY” FAMILIES JUST LIKE THEIR OWN, AND REALIZE WE ALL HAVE THE SAME FAMILY MATTERS AND WHAT REALLY MATTERS IS FAMILIES. A QUIRKY AND FUN HOLIDAY BOOK, AND A GREAT BRIDAL SHOWER OR WEDDING GIFT! NEARLY EVERYONE THINKS THEIR OWN FAMILY IS “NUTTY" OR AT LEAST HAS ONE OR TWO NUTS. WITH 101 STORIES OF WACKY YET LOVABLE RELATIVES, FUNNY FOIBLES, AND HOLIDAY MELTDOWNS, CHICKEN SOUP FOR THE SOUL: FAMILY MATTERS IS OFTEN HILARIOUS AND OCCASIONALLY POIGNANT.
• ‘कुटुंब!’ आपल्या जगण्याला अर्थ देणारी सुंदर संकल्पना. कौटुंबिक जिव्हाळा, जबाबदारी आणि त्यातल्या आत्मियतेचा प्रत्यय ‘चिकनसूप फॉर द फॅमिली मॅटर्स’ पुस्तकातून येतो. कुटुंब म्हटलं की अपरिहार्यतेने प्रथम उल्लेख येतो तो आई - वडिलांचा. त्यामुळे या नात्याला प्राधान्य देत ‘पूर्वजांबद्दल’ या विभागात आई - वडिलांविषयीच्या कथांचा समावेश करण्यात आला आहे. यात विविध वयोगटांतील मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांविषयी लिहिलं आहे. या कथांमध्ये आईचा किंवा वडिलांचा आई-वडील म्हणून विचार न करता एक व्यक्ती म्हणून विचार केला आहे. त्यामुळे विविध स्वभावाच्या व्यक्तींचं या कथांमधून दर्शन घडतं. ‘थोडेसे पेचप्रसंग’ या विभागात छोट्या छोट्या गोष्टींमुळे निर्माण झालेले पेच आणि त्यातून निर्माण झालेली गंमत वाचकांचं मनोरंजन करून जाते. ‘नवविवाहित आणि प्रौढ’ या विभागात तरुण आणि प्रौढांमधील मतभेद, तसेच प्रौढ दांपत्याचा आदर्श समोर ठेवणाNया नवीन जोडप्यांच्या कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ‘हास्याची कारंजी आणि आनंदाचे झरे’ या विभागात कुटुंबात काही वेळेला छोट्या छोट्या गोष्टींतून हास्याची कारंजी आणि आनंदाचे झरे कसे निर्माण होतात हे सांगणाऱ्या कथा आहेत. ‘कौटुंबिक गंमत’ या विभागात अगदी साध्या साध्या प्रसंगांतून कुटुंब या संस्थेवर अगदी हलक्याफुलक्या स्वरूपात भाष्य करणाऱ्या कथा आहेत. या कुटुंबकथा असल्या तरी विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा या कथांतून भेटतात आणि नात्यांचा बहुरंगी गोफ या कथांतून सहजपणे विणला जातो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHICKENSOUPFORTHESOULFAMILYMATTERSPART1 #CHICKENSOUPFORTHESOULFAMILYMATTERSPART1 #चिकनसूपफॉरदसोलफॅमिलीमॅटर्स-भाग १ #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #REVATISAPRE #JACKCANFIELD #MARKVICTORHANSEN #जॅककॅफिल्डमार्कव्हिक्टरहान्स "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more