WHEN A MIGHTY ARMY LAID SIEGE TO THE CAPITAL OF A SMALL KINGDOM, ITS COMMANDER ISSUED AN ULTIMATUM TO THE KING, GRANTING HIM FOURTEEN DAYS TO ABANDON HIS REALM AND DEPART. CONSEQUENTLY, THE KING CONSULTED WITH HIS ADVISORS, WHO DEVISED A STRATEGIC PLAN FOR HIM: FIRST, TO IDENTIFY AND CONQUER THE ‘ENEMIES LURKING WITHIN’—THE INTERNAL ADVERSARIES—AND ONLY THEN, BY ADHERING TO THAT STRATEGY, TO DEFEAT THE ENEMY ENCAMPED OUTSIDE THE CITY GATES. BUT WOULD THEY TRULY BE ABLE TO PULL THIS OFF? THIS IS THE STORY OF THE UNIQUE WAY IN WHICH THAT QUESTION WAS ANSWERED.
एका छोट्याशा राज्याच्या राजधानीला जेव्हा एका बलाढ्य सेनेने विळखा घातला, त्यानंतर त्या सैन्याच्या सेनापतीने राजाला आपलं राज्य सोडून निघून जाण्यासाठी चौदा दिवसांची मुदत दिली. त्यानंतर राजाने आपल्या सल्लागारांशी सल्लामसलत केली. त्यांनी राजाला एक योजना तयार करून दिली. आधी ‘मनात दडलेले शत्रू’ शोधून त्यांच्यावर विजय मिळवायचा आणि मग त्या योजनेनुसार वागून नगराच्या बाहेर ठाण मांडून बसलेल्या शत्रूचा पाडाव करायचा. पण, हे त्यांना खरंच जमणार होतं का? याचं अनोख्या पद्धतीनं दिलेलं उत्तर