JULIA GREGSON

About Author

Birth Date : 01/01/1947

JULIA GREGSON IS A BRITISH WRITER OF SHORT STORIES AND NOVELS. HER FIRST PUBLISHED SHORT STORY WON RYMANS LITERARY REVIEW SHORT STORY AWARD. IN 2009, HER NOVEL EAST OF THE SUN WON THE PRINCE MAURICE PRIZE FOR LITERARY LOVE STORIES, AND THE ROMANTIC NOVEL OF THE YEAR AWARD BY THE ROMANTIC NOVELISTS ASSOCIATION.

ज्युलिया ग्रेगसन ही लघुकथा आणि कादंबऱ्यांची ब्रिटिश लेखिका आहे. तिच्या पहिल्या प्रकाशित लघुकथेला रायमनचा लिटररी रिव्ह्यू लघुकथा पुरस्कार मिळाला. 2009 मध्ये, तिच्या ईस्ट ऑफ द सन या कादंबरीला साहित्यिक प्रेमकथांसाठी प्रिन्स मॉरिस पुरस्कार आणि रोमँटिक कादंबरीकार संघटनेचा रोमँटिक कादंबरी पुरस्कार मिळाला.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
UGAWTICHYA DISHELA Rating Star
Add To Cart INR 550

Latest Reviews

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more

ZANZIBARI MASALA
ZANZIBARI MASALA by UMESH KADAM Rating Star