MARIATU KAMARA

About Author




मारिआतू कामारा सिएरा लिओन देशात लहानाची मोठी झाली. नागरी युद्धात अवघ्या बाराव्या वर्षी तिला जे भयानक अनुभव आले, त्यानंतर त्यातून ती कशी सावरली या सगळ्या आठवणी तिने पुस्तकात लिहिल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर युनिसेफची विशेष प्रतिनिधी म्हणून तिची निवड करण्यात आली. त्यांच्यातर्फे ती उत्तर अमेरिकेत ठिकठिकाणी ‘युद्धपरिास्थितीतली बालके’ या विषयावर स्वत:च्या अनुभवांच्या आधारे व्याख्याने देत असते. यापुढेही ती युनोसाठीच काम करणार असून, ‘युद्धपरिास्थितीचे लहान मुलांवर होणारे परिणाम’ याविषयी जनजागृती करण्याचा तिचा मानस आहे. तिनं युनिसेफ आणि इतर संस्थांसोबत काम करत असताना जो अनुभव घेतला, त्याआधारे तरुणांना शांततारक्षणाच्या दृष्टीने शिक्षण द्यायचा तिचा विचार आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
VEDNECHI PHULE Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more