SABRIYE TENBERKEN

About Author

Birth Date : 19/09/1970


SABRIYE TENBERKEN IS A GERMAN TIBETOLOGIST AND CO-FOUNDER OF THE ORGANISATION BRAILLE WITHOUT BORDERS.

सॉब्रिए टेनबर्कन एक जर्मन तिबेटोलॉजिस्ट आणि ब्रेल विदाऊट बॉर्डर्स या संस्थेचे सह-संस्थापक आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी दृष्टिपटलाला झालेल्या आजाराने सॅब्रिए यांची दृष्टी गेली. बॉन विद्यापीठात चिनी आणि आशियाई संस्कृतीचा अभ्यास करत असताना त्यांना तिबेटमधील अंधांची दारुण स्थिती समजली. त्यानंतर त्यांनी तिबेटमध्ये जाऊन अंधांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. जगभरातील अंधांना विविध सेवा देणाऱ्या, तसेच समुपदेशन करणाऱ्या ब्रेल विदाउट बॉर्डर’ या संस्थेची स्थापना सॅब्रिए आणि तिचा सहचर पॉल क्रोनेनबर्ग यांनी केली आहे, तसेच भारतात केरळ येथील तिरुअनंतपुरम येथे ‘कांथारी’ही संस्था स्थापन केली आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TIBETCHYA VATEWAR Rating Star
Add To Cart INR 400

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.