* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CODE TO ZERO
  • Availability : Available
  • Translators : PRASADDATTA GADGIL
  • ISBN : 9789357201735
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2026
  • Weight : 313.00 gms
  • Pages : 356
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CODE TO ZERO BY KEN FOLLETT IS A COLD WAR THRILLER SET IN JANUARY 1958. ROCKET SCIENTIST DR. LUCAS WAKES UP IN A PUBLIC RESTROOM WITH AMNESIA, HIS MIND WIPED BY A MIND-ALTERING DRUG. HE RACES AGAINST TIME TO REGAIN HIS MEMORY AND STOP SOVIET AGENTS—WHO INCLUDE HIS OWN WIFE AND BEST FRIEND—FROM SABOTAGING AMERICA`S FIRST SATELLITE LAUNCH
या कादंबरीला पार्श्वभूमी लाभली आहे, अमेरिका-रशिया यांच्यातील अवकाश स्पर्धेची. ल्युक हा शास्त्रज्ञ एका रात्री रहस्यमयरीत्या गायब होतो आणि त्याची स्मृती जाते. स्वत:ची ओळख शोधण्यासाठी बरीच धडपड करावी लागते त्याला. त्याचा कॉलेजपासूनचा मित्र अ‍ॅन्थनी, जो अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संस्थेत काम करत असतो, त्यानेच ल्युकला गायब करून त्याची स्मृती घालवलेली असते. ल्युकला स्वत:ची ओळख अन्य लोकांकडून कळली आहे, हे समजताच, अ‍ॅन्थनीचं धाबं दणाणतं. तो सतत त्याच्या पाठलागावर असतो. त्याच्यापासून वाचत, बिली या आपल्या मैत्रिणीच्या मदतीने ल्युक आपल्याला गायब करण्याचं आणि आपली स्मृती का घालवली गेली, याचा शोध घेत असतो. का नाहीसं करण्यात आलेलं असतं ल्युकला आणि त्याची स्मृती का घालवण्यात आलेली असते? त्याचा एक्सप्लोरर-१च्या उड्डाणाशी संबंध असतो का? का नसतं झालेलं त्याचं बिलीशी लग्न? त्याला एल्सपेथशी लग्न का करायला लागलेलं असतं?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#अनुवादितकादंबरी#कोड टू झिरो#केनफोलेट#प्रसाददत्तगाडगीळ#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#TRANSLATED NOVEL#CODE TO ZERO#KEN FOLLETT#PRASADDATTA GADGIL
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more