ADYA RANGACHARYA

About Author

Birth Date : 01/01/1904
Death Date : 17/10/1984


ADYA RANGACHARYA, KNOWN AS R.V. JAGIRDAR TILL 1948, LATER POPULARLY KNOWN BY HIS PEN NAME SRIRANGA, WAS AN INDIAN KANNADA WRITER, ACTOR AND SCHOLAR, AND A MEMBER OF THE ADYA JAHAGIRDAR FAMILY

आद्य रंगाचार्य (श्रीरंग) आधुनिक कन्नड साहित्य निर्मात्यांपैकी एक. कन्नड भाषिक त्यांना सर्वप्रथम यशस्वी नाटककार म्हणून मानतात. कादंबरी लेखन, ललित तसेच वैचारिक प्रबंध, टीका-विमर्श, चरित्र लेखन, साहित्य संशोधन ह्यांतही त्यांचा भाग मोठा आहे. नट, नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि रंगभूमी रचना निर्देशक म्हणून प्रायोगिक रंगभूमीत अखिल भारतीय तसेच राज्यस्तरावर आमूलाग्र बदल घडवून आणण्यात त्यांचं श्रेय निर्विवाद आहे. प्लेराईट अवॉर्ड, पद्मभूषण, साहित्य अकादमी अवॉर्ड, म्हैसूर-कर्नाटक विश्वविद्यालयाची मानद डी.लिट. पदवी असे अनेक गौरव पुरस्कार त्यांना त्यांच्या साहित्य निर्मितीसाठी लाभलेले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ANADI-ANANT Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.