* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SYCAMORE ROW
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9789357209267
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2024
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 652
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NOVEL
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SETH HUBBARD BEQUEATHED NINETY PERCENT OF HIS VAST FORTUNE TO A POOR, BLACK MAID NAMED LETTIE LANG WHO WORKED FOR HIM AS A HOUSEKEEPER! OF COURSE, THE RELATIVES OF THE DECEASED CHALLENGED THE VALIDITY OF THE WILL IN COURT. LETTY`S CHARACTER WAS ASSAILED. THERE WERE OTHER ALLEGATIONS AGAINST HER; BUT ATTORNEY JAKE BRIGANCE STOOD FIRMLY BY LETTY`S SIDE; BECAUSE SETH HAD WARNED HIM IN A LETTER WRITTEN TO HIM BEFORE HIS DEATH THAT HE SHOULD HANDLE THE CASE OF HIS WILL. WHAT COULD HAVE CAUSED SETH HUBBARD TO WRITE A NEW WILL IN HIS FINAL MOMENTS, LEAVING MOST OF HIS PROPERTY TO LETTY? WHY DID HE CHOOSE A SECLUDED AREA LONG AGO KNOWN AS `SYCAMORE ROW` TO COMMIT SUICIDE? WHAT HORRIBLE SIGHT DID HE AND HIS BROTHER WITNESS IN THEIR CHILDHOOD, WHICH HE DESCRIBED AS `NO ONE SHOULD EVER SEE IN HIS LIFE`?
सेथ हबर्ड यांनी त्यांच्या प्रचंड संपत्तीचा नव्वद टक्के भाग त्यांच्याकडे घरकाम करणार्‍या लेटी लँग नावाच्या गरीब, कृष्णवर्णीय मोलकरणीला मृत्युपत्राद्वारे देऊन टाकला होता! अर्थातच मृताच्या नातेवाइकांनी मृत्युपत्राच्या वैधतेला कोर्टात आव्हान दिलं. लेटीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. अन्यही आरोप झाले तिच्यावर; पण वकील जेक ब्रिगन्स लेटीच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता; कारण त्यानेच आपल्या मृत्युपत्राची केस चालवावी असं सेथ यांनी मृत्युआधी त्याला लिहिलेल्या पत्रात बजावलेलं होतं. असं काय कारण घडलं असावं, की ज्यामुळे सेथ हबर्ड यांनी त्यांच्या अगदी अखेरच्या क्षणी नवं मृत्युपत्र लिहून त्यांची बहुतेक सगळी मालमत्ता लेटीला देऊन टाकली? त्यांनी आत्महत्या करण्यासाठी फार पूर्वी ‘सिकॅमोर रो’या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका निर्जन भागाची निवड का केली? त्यांनी ज्याचं वर्णन ‘कोणीही आयुष्यात कधीही बघू नये’ या शब्दांत केलं, असं कोणतं भयंकर दृश्य त्यांनी आणि त्यांच्या भावाने त्यांच्या लहानपणी पाहिलं होतं?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#सिकॅमोर रो #जॉन ग्रिशॅम #सुदर्शन आठवले #कादंबरी #अनुवादित # टी बुक क्लब #मराठीअनुवादितसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #SYCAMORE ROW #JOHN GRISHAM #SUDARSHAN ATHAVALE #NOVEL#T BOOK CLUB #MARATHI TRANSLATED LITERATURE #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHI BOOKS"
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more