* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9789391151591
  • Edition : 5
  • Publishing Year : APRIL 2003
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :CHILDREN’S DAY - SET 3
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE PANCHATANTRA MORAL STORIES ARE ONE OF THE MOST POPULAR COLLECTIONS OF ANIMAL-BASED FABLES. EACH OF THESE FABLES HAS AN ASSOCIATED MORAL. THESE STORIES ARE LIGHT, COLOURFUL AND APPROPRIATE, EVEN FOR TINY TOTS, AND PROVIDE VALUABLE LESSONS THAT STAY IN THEIR MINDS FOREVER.
"निसर्गातले पशू-पक्षी, छोटेसे प्राणी, नद्या, डोंगर, गुहा या सगळ्यांचा उपयोग करून मजेदार ढंगात खास मुलांना ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या ‘पंचतंत्र’ या नावानं प्रसिद्ध झाल्या. सुमारे ४५० वर्षांपासून या मजेदार गोष्टी मुलांसाठी मनोरंजक तर आहेतच शिवाय मुलांवर संस्कारही करतात. अशाच पंचतंत्रातल्या या सरस आणि सुरस गोष्टी!"
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#PANCHATANTRATIL MANORANJAK GOSHTI #ANIL KINIKAR # MAHAN SADHU ANI UNDARI #AVICHARACHA FAL #RAJKUMARI ANI SAP #VIDYA SHRESHTHA KI BUDDHI?
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more