* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAMAD IN THE FOREST
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9789386745316
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 40
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SAMAD LOVED TO GO OUT. HIS DREAM WAS TO SPEND A WHOLE DAY IN THE DESERT AND SWIM IN THE OASIS. SAMAD LOVED ANIMALS. HIS DREAM WAS TO SPEND A WHOLE DAY IN A FOREST AND SLEEP IN THE TREEHOUSE. FOLLOW SAMAD AS HE EMBARKED ON THIS ADVENTURE WHERE HE MADE WONDERFUL FRIENDS AND AMAZING DISCOVERIES. GOING INTO A DESERT AND FOREST HAS NEVER BEEN SO MUCH FUN.
समादला बाहेर भटकायला जाण्याची भारी हौस. एक अख्खा दिवस वाळवंटात भटकंती करायची, ओअ‍ॅसिसमधल्या जलाशयात मनमुराद पोहायचं, किंवा एखाद्या रानात जाऊन तिथल्या प्राण्यांना भेटायचं,झाडावरच्या घरात झोपायचं हे त्याचं स्वप्न होतं. समाद एक दिवस खरोखरच अशा सफरीवर निघाला. वाटेत त्याला नानाविध मित्रमंडळी भेटली. अनेक विस्मयकारी शोधसुद्धा लागले... वाळवंटात आणि रानात भटकताना एवढी मजा कधीच आली नसेल! तुम्हीही समादच्या या सफरीत सहभागी व्हा आणि त्या रोमहर्षक सफरीचा आनंद लुटा!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SAMADCHAVALVANTATILVRANATILFERFATAKA #SAMADINTHEFOTEST #समादचावाळवंटातीलवरानातीलफेरफटका #CHILDRENLITERATURE #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #MOHAMMEDUMAR "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
नरेंद्र तायडे, अमरावती

*दुर्दम्य* पुस्तक आज हाती घेतलं, शेवट कधी झाला कळलंच नाही. अक्षरशः डोळे पाणावले कधी गदगद हसुन तर कधी गहिवरून *खरंच* दहा करोडात एक होता एकनाथन अप्रतिम शब्दप्रपंचाने घडले व्यक्तीदर्शन... ...... नरेंद्र तायडे, अमरावती

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more