* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662689
  • Edition : 9
  • Publishing Year : MAY 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 80
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HELPFUL BOOK FOR USING UNCONVENTIONAL METHODS FOR FARMING
शेतकी विषयक उपयुक्त पुस्तक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#AGRICULTUREBOOKSINMARATHI #शेतीविषयक #श्री. अ दाभोलकर #PRAYOGPARIVAR #
Customer Reviews
  • Rating StarJAN, 2005

    शेती प्रगती... मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेले प्रा. श्री. अं. दाभोलकर यांचे ‘केल्याने होत आहे रे’ हे पुस्तक शेतीतील प्रयोगशीलतेला दिशा देणारे आहे. महाराष्ट्रातील प्रयोगपरिवारातील अग्रणी (कै.) श्री. अ. दाभोलकर यांनी प्रयोग परिवाराच्ा सहाय्याने अनेकविध प्रयोग केले. त्याचे सार्वत्रिकरण व्हावे. यासाठी ते जाणिवपूर्वक प्रयत्नशील होते. हे पुस्तक म्हणजे अशा अनेक प्रयोगांची एक छोटी गाथाच आहे. शेतकऱ्यांच्या छोट्या-मोठ्या प्रयोगबुद्धीतून अनेक चांगल्या गोष्टी कशा साध्य करता येतात याचे अनुभव त्यांनी या पुस्तकातून सांगितले आहेत. सध्या शेतीमध्ये नव-तरुणांचा मोठा वर्ग येत आहे. त्यांच्यासाठी या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. १६६१ मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली त्यानंतर त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. बदललेल्या परिस्थितीत शेतीतील बारीक-सारीक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याचे मार्गदर्शन ‘केल्याने होत आहे रे’ या पुस्तकातून खूप चांगल्या प्रकारे होते. असे हे पुस्तक प्रयोगशील शेतकऱ्याने वाचायलाच हवं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SAMARPAN
SAMARPAN by MANJUSHRI GOKHALE Rating Star
Muralidhar Manjare

आपल्या प्रकाशनाची मंजुश्री गोखले यांनी लिहिलेले संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर आधारित `समर्पण ` ही कादंबरी वाचली. अप्रतिम आहे. २०७ पानांची कादंबरी तीन दिवसात वाचली. विषय मांडणी खूप सुंदर.

DAMN IT ANI BARACH KAHI
DAMN IT ANI BARACH KAHI by MAHESH KOTHARE Rating Star
Rajganesh Ghumare

वरील विषयक आत्मकथन अफलातुन आहे. अधिकाधिक आवृत्ती करिता अनेक शुभकामना. आवर्जुन माझा अभिप्राय सादर करीत आहे.