* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"OUTLINES THE HISTORY, GENERAL PRINCIPLES OF REIKI, METHODS OF TREATMENT, LEGAL AND ETHICAL CONSIDERATIONS OF TREATMENT, CURRENT RESEARCH AND HEALING CASES".AN INTRODUCTION TO THE POPULAR HEALING THERAPY EXPLAINS HOW REIKI CAN BE USED TO COMPLEMENT CONVENTIONAL MEDICAL TREATMENTS, HELP PATIENTS RECOVER FROM INVASIVE SURGICAL PROCEDURES
हे पुस्तक तुमच्यासाठीच. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी. रेकी या फार वर्षापासून प्रचलित असलेल्या जपानी उपचारपद्धतीचा अभ्यास करून अनेक तज्ज्ञांनी व अनुभवी डॉक्टरांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. आजार व त्यासाठी दिल्या जाणाNया पारंपरिक व अत्याधुनिक उपचारपद्धतींवर हे पुस्तक प्रकाश टाकते. या पुस्तकावरून तुम्ही स्वत:च रेकीद्वारा तुमच्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊ शकाल याची खात्री वाटते.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    अक्षय सुखाचे वरदान ‘रेकी’… रेकी ही मूळची भारतीय विद्या. प्राचीन कालापासून तिबेटियन धर्मगुरू, ऋषी, मुनी, महातपस्वींना ती अवगत होती. प्राचीन भारतीय योगशास्त्रात व आयुर्वेदाच्या काही दुर्मिळ ग्रंथांमध्ये ‘ध्यान स्पर्शचिकित्सा’ या नावाने रेकीचा उल्लेख आळतो. आपल्याकडे त्याला ‘हस्तस्पर्श चिकित्सा’ असेही म्हटले जाते. जपानचे डॉ. मिकाओ उसुई यांनी एकोणिसाव्या शतकात या विद्येचं पुनरुज्जीवन केलं. रेकी ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे. माणसामध्येच दडलेल्या विविध क्षमता वैश्विक शक्तीच्या चैतन्याने स्पर्शापचारातून जागृत करणे, हा या उपचारपद्धतीचा पाया आहे. या उपचार पद्धतीमुळे शारीरिक व मानसिक अशा सर्व व्याधी समूळ नष्ट करणे शक्य होते. इतर काही उपचार पद्धतीत औषधांचे दुष्परिणाम असतात तर काही उपचार पद्धती सर्वसामान्यांना न परवडणाNया असतात; परंतु रेकीला कोणतीही औषधी द्रव्ये लागत नाहीत, की काही साधनसामुग्री लागत नाही. हे उपचार व्यक्ती घरच्या घरी, स्वत:चे स्वत:ला घेऊ शकते व दुसऱ्याला देऊ शकते. म्हणूनच ही उपचार पद्धती सर्वांच्या आवाक्यातील व अतिशय सुलभ अशी आहे. रेकी हे एक शास्त्र आहे. आयुर्वेदाप्रमाणेच रेकीचाही रोगनिवारण एवढाच उद्देश नाही तर शरीराचे व मनाचे आरोग्य उत्तम राहावे, मुळात शरीराला रोगच होऊ नये, सत्प्रवृत्ती टिकून राहाव्या, वाढीस लागाव्या असा व्यापक दृष्टिकोन आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more