RICHARD PRESTON

About Author

Birth Date : 05/08/1954


RICHARD PRESTON IS AN INTERNATIONALLY RENOWNED AUTHOR WITH EIGHT BOOKS TO HIS CREDIT. THESE INCLUDE THE HOT ZONE, WILD TREES AND DEMON IN THE FREEZER. MANY OF HIS BOOKS FIRST APPEARED IN THE NEW YORKER. HE HAS RECEIVED MANY HONORS. IT INCLUDES AMERICAN INSTITUTE OF PHYSICS AWARD, NATIONAL MAGAZINE AWARD. HE HAS RECEIVED THE PRESTIGIOUS CHAMPION OF PREVENTION AWARD FROM THE CENTERS FOR DISEASE CONTROL.

रिचर्ड प्रेस्टन हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक असून त्यांची आठ पुस्तके गाजलेली आहेत. त्यात द हॉट झोन, वाइल्ड ट्रीज आणि डेमन इन द फ्रीझर यांचा समावेश आहे. त्यांची बरीच पुस्तके प्रथम द न्यू यॉर्करमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अनेक मानसन्मान लाभले आहेत. त्यात अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ फिजिक्स अवॉर्ड, नॅशनल मॅगझीन अवॉर्ड यांचा समावेश आहे. सेंटर्स फॉर डिसीज कन्ट्रोल या संस्थेकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा चॉम्पयन ऑफ प्रिव्हेन्शन अवॉर्ड हा सन्मान त्यांना मिळाला आहे. वैद्यकीय डॉक्टर नसूनही तो पुरस्कार मिळालेले ते एकमेव आहेत. रिचर्ड प्रेस्टन पत्नी आणि तीन मुलांसह न्यू जर्सीत प्रिन्स्टन येथे राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
MICRO Rating Star
Add To Cart INR 450
TBC Classic Book
THE DEMON IN THE FREEZER Rating Star
Add To Cart INR 220
THE HOT ZONE Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more