Prashant Talnikar

About Author


PRASHANT TALNIKAR DID MBA AND POST GRADUATE DIPLOMA IN SOFTWARE AFTER B.SC. AFTER THAT HE WORKED FOR A LONG TIME IN THE FIELD OF INFORMATION TECHNOLOGY. AFTER HOLDING THE POSITION OF VICE PRESIDENT AND DIRECTOR IN A SOFTWARE COMPANY, HE STARTED HIS OWN TECHNICAL WRITING BUSINESS. APART FROM TRANSLATING BOOKS, HE ALSO WRITES STORIES. HIS STORIES HAVE ALSO WON AWARDS.

प्रशांत तळणीकर यांनी बीएस्सी केल्यानंतर एमबीए आणि पोस्ट ग्रॅज्युएट सॉफ्टवेअर डिप्लोमा केला. त्यानंतर त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ नोकरी केली. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये व्हाइस प्रेसिडेंट आणि डायरेक्टर असा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी स्वत:चा टेक्निकल रायिंटगचा व्यवसाय सुरू केला. पुस्तकांचे अनुवाद, भाषांतर याशिवाय ते कथालेखनही करतात. त्यांच्या कथांना पारितोषिकेही मिळाली आहेत. त्यांची अनुवादित, तसेच स्वलिखित पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 18 total
A WOMANS COURAGE Rating Star
Add To Cart INR 220
AAPLYA MULANCHYA YASHASWITECHA KANMANTRA Rating Star
Add To Cart INR 100
AKBAR OF HINDUSTAN Rating Star
Add To Cart INR 660
AMERIKECHA N SANGITALA GELELA SANKSH... Rating Star
Add To Cart INR 495
CHALA JANUN GHEU YA AADHYATMIKATA Rating Star
Add To Cart INR 70
CHALA JANUN GHEU YA MADHUMEH Rating Star
Add To Cart INR 70
GETTING THINGS DONE Rating Star
Add To Cart INR 395
JAHANGIR Rating Star
Add To Cart INR 370
MISFORTUNES FAVOURITE Rating Star
Add To Cart INR 320
PATHDUKHI GHALAVANYASATHI YOGSADHANA Rating Star
Add To Cart INR 80
29 %
OFF
POCKET BOOKS COMBO SET - 29 BOOKS Rating Star
Add To Cart INR 1890 INR 1335
SARVA VAYOGATASATHI YOGSADHANA ANI D... Rating Star
Add To Cart INR 140
12

Shop by

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
तुषार साखरे, अमरावती

“दुर्दम्य”, केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क विभागातील सेवेत असलेल्या एका अतिशय प्रामाणिक, कडक व आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या दमदार अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारीत सुंदर अस व्यक्तिचित्रण. दुसऱ्याचे दोन रुपये चाळीस पैसे देण्यासाठी स्वतःचे शंभर ुपये खर्च करायची तयारी ठेऊन दाखवलेला प्रामाणिकपणा असो अथवा “गमतीदार हेकेखोरी” मध्ये “पंख्याच्या असमान गतीमुळे कागद उडाले, त्यात माझी चूक नाही” अस म्हणून, आपलंच खर करणाऱ्या एकनाथनचं वास्तव रूप लेखकाने यशस्वीपणे वाचकांसमोर मांडले. “बदललेला भूगोल” वाचताना चंदूभाऊ पवारांचा हजरजबाबीपणा आणि त्यावर एकनाथन ची प्रतिक्रिया... लाजवाब. विशेष म्हणजे अमरावती करांच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावाचे चित्रण यातून दिसून आले. “जीवघेणी मस्करी”, “नैतिक दबाव”, “मजेदार प्रायश्चित्त”, “नवीन तंत्रज्ञानाचे झेंगट”, “उच्चाधिकाऱ्यांमध्ये दहशत”, “मनाचा मोठेपणा” व “एकटा जीव” या व इतर प्रत्येक कथेतून एकनाथनच्या स्वभावाचे विविघ पैलू वाचताना मजा आली. “पॉर्न चित्रपटाची पटकथा” यातील चौकीदार बायको पोरांसहित एकनाथनच्या चेंबर मध्ये एसी लावून झोपल्याचा प्रसंग तर अप्रतिम. वाघाचं काळीज असलेल्या एकनाथनच्या व्यक्तिमत्वाच हुबेहूब चित्रण करण्यात जी.बी.देशमुख नक्कीच यशस्वी झाले. म्हणूनच “दहा करोडात एक” असा उल्लेख करूनही त्यात कुठेच अतिशयोक्ती वाटत नाही याच श्रेय लेखकाच्या लेखन शैलीला नक्कीच द्यावे लागेल. जी.बी.देशमुख म्हणजे विदर्भाच्या साहित्याच्या खाणीत गवसलेला हीरा व त्याच मोल जाणणारे मेहता पब्लिशिंग म्हणजे उत्तम समीकरण. जी.बी.देशमुख यांचा “महारुद्र” पासून सुरु झालेला साहित्य प्रवास अविरत राहो. त्यांच्या लेखन प्रवासास सदिच्छा. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more