CHANDRARATNA BANDULA

About Author

Birth Date : 01/01/1945


BANDULA CHANDRARATNA WAS BORN IN SRI LANKA. HIS WORK IN HOSPITALS LED HIM TO PLACES SUCH AS SAUDI ARABIA, WHERE HE SET HIS FIRST NOVEL, AND LONDON, WHERE HE PUBLISHED IT. HE CURRENTLY LIVES IN NORTHAMPTONSHIRE, ENGLAND WITH HIS WIFE AND TWO DAUGHTERS.

बंडुला चंद्ररत्ना यांचा जन्म १९४५ मधे श्रीलंकेत झाला. सौदी अरेबिया आणि इंग्लंडमधील हॉाQस्पटलमधे त्यांनी काम केले आहे. `मिराज’ ही त्यांची पहिली कादंबरी त्यांनी स्वखर्चाने इंग्लंडमधे प्रकाशित केली. थोडक्या कारणासाठी त्यांचे बुकर पुरस्काराच्या यादीत नाव येणे हुकले असले, तरी कमिटीतील अनेक परीक्षकांना या कादंबरीने भुरळ घातली. २००० साली लंडनच्या एका मोठ्या प्रकाशकाने जेव्हा या पुस्तकाची पेपरबॅक स्वरूपातील आवृत्ती काढली, तेव्हा ती त्या वर्षीची समीक्षकांच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट कादंबरी ठरली. या कादंबरीचा दुसरा भाग अ‍ॅन आय फॉर अ‍ॅन आय या नावाने प्रसिद्ध आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AN EYE FOR AN EYE Rating Star
Add To Cart INR 260
MIRAGE Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more