SANJAY GADKARI

About Author

Birth Date : 22/10/1955


SANJAY GADKARI JOINED SBI AFTER GRADUATING SWITCHED OVER TO TECHNICAL (COMPUTER) BRANCH IN 1988 AS IT WAS A POPULAR TREND AT THAT TIME. COMPLETED POST GRADUATION IN COMPUTER MANAGEMENT. IN 1998 DID AMERICAN CERTIFICATION IN COMPUTER SECURITY AND AUDIT. RETIRED AS SENIOR OFFICER (COMPUTERS) IN 2015. SERIOUS FOLLOWER OF ENGLISH AND MARATHI LITERATURE. YOGA ENTHUSIAST AND TABLE TENNIS PLAYER.

संजय गडकरी हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून, कॉम्प्युटर मॅनेजमेंटची पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. स्टेट बँकेच्या ई-फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले आहेत. पर्यटन आणि वाचन हे त्यांचे छंद आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE INNOCENT MAN Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book