* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE 10 LAWS OF ENDURING SUCCESS
  • Availability : Notify Me
     
  • Translators : MRUNAL KASHIKAR-KHADAKKAR
  • ISBN : 9789357207492
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2025
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : INFORMATIVE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
“THE 10 LAWS OF ENDURING SUCCESS” FALLS SHORT ON ONE KEY CHARACTERISTIC. ADVICE ON SUCCESS CAN INSPIRE ONLY WHEN THE NARRATOR CONNECTS HIS/HER ADVICE TO PERSONAL ANECDOTES OF HOPES AND DESPAIRS, ACHIEVEMENTS AND DISAPPOINTMENTS, AND MEANINGFULLY REFLECTS ON HOW CERTAIN ATTITUDES CONTRIBUTED TO HIS/HER EVENTUAL SUCCESS. REMEMBER MY RECENT ARTICLE ABOUT COMMENCEMENT ADDRESSES BY STEVE JOBS, BILL GATES, AND J K ROWLING? THESE SPEAKERS ARE STIMULATING FOR THE VERY REASON THAT THEIR TIMELESS ADVICES CONSIST OF THOUGHT-PROVOKING PERSONAL CONTEMPLATIONS.
आयुष्यात यशाचा एक अर्थपूर्ण मार्ग शोधताना - यशाच्या मार्गावर जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक पात्रता— तारुण्य, उत्साह, बुद्धिमता, आशावाद आणि याचबरोबर असंख्य परिस्थितींतून गेलेल्या अनुभवी लोकांच्या अनुभवातून मिळणार्‍या आधाराची भासणारी आवश्यकता - अनेक महान स्त्री–पुरुषांंचं आयुष्य आणि त्यांचे योग्य – अयोग्य निर्णय व त्यांचे जीवनावर उमटलेले पडसाद - महान व्यक्तींच्या आयुष्यातलं यश आणि आनंद - काळानुसार बदलत जाणारं यशाचं चित्र - जगात होणार्‍या कोणत्याही उलथापालथेत कायम टिकणारी मूलभूत वैशिष्ट्यं – ती आचरणात कशी आणायची? - यशाच्या जवळ असावं असं वाटणं; पण यश म्हणजे काय, ते कसं मिळतं आणि ते कसं टिकवून ठेवता येतं, याची उत्तरं स्व-ज्ञान, दृष्टी, पुढाकार, धाडस, प्रामाणिकपणा, संयोगक्षमता, विनयशीलता, सहनशक्ती, हेतू, लवचीकपणा अशा दहा महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमधून मिळतात - यशाचा अर्थ नव्याने तपासून सांगतायत `मारिया बार्टिरोमो!’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#अनुवादित#चिरंतन यशाचे १० नियम#मारियाबार्टीरोमो #मृणालकाशीकर-खडक्कर MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#INFORMATIVE#THE10LAWSOFENDURINGSUCCESS#MARIABARTOROMO
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more

Harshita Shivhare

Wonderful and knowledgeable book with all the necessary information about the motherly queen Rani Ahilyabai Holkar.