* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ALL YOU WANTED TO KNOW ABOUT SPIRITUALITY
  • Availability : Available
  • Translators : PRASHANT TALNIKAR
  • ISBN : 9788177666267
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SPEECH
  • Available in Combos :POCKET BOOKS COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE SCIENCE OF MIND HAS BEEN HERALDED AS ONE OF THE MOST INFLUENTIAL AND WIDELY READ WORKS OF SPIRITUAL THOUGHT IN THE LAST CENTURY. HUNDREDS OF THOUSANDS OF COPIES IN ALL EDITIONS HAVE BEEN SOLD OVER THE YEARS, AND MILLIONS OF PEOPLE HAVE BENEFITED FROM THE WISDOM IN THIS BOOK—A BOOK THAT SPARKED A SPIRITUAL REVOLUTION.
आध्यात्मिकता - जीवन, अस्तित्व आणि सत्य, यांचे सार हेच! आध्यात्मिक शोध, हे आपले अंतिम ध्येय होय. आपल्या अस्तित्वामागील सत्याचा, जीवनाच्या प्रयोजनाचा आणि अंतिम सत्याला त्याच्या मूळ स्वरूपात पाहण्याचा, हा एक आंतरिक शोध आहे. ही अंतर्मनातली शोधयात्रा लेखकाने सहजसोप्या शब्द व संकल्पनांच्या माध्यमांतून मांडली आहे. या सत्यशोधनयात्रेत आपली अधिकाधिक प्रगती व्हावी, या दृष्टीने काही साधने व तंत्रेदेखील त्यांनी सांगितलेली आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
CHALA JANUN GHEU YA AADHYATMIKATA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 07-05-2006

    जीवन, अस्तित्व आणि सत्य यांचे हे सार. आध्यात्मिक शोध हे आपले अंतिम ध्येय होय. आपल्या अस्तित्वामागील सत्याचा, जीवनाच्या प्रयोजनाचा आणि अंतिम सत्याला त्याच्या मूळ स्वरूपात पाहण्याचा हा एक आंतरिक शोध आहे. ही अंतर्मनातली शोधयात्रा लेखकाने दहा लेखांतून सह सोप्या शब्द व संकल्पनांच्या माध्यमातून मांडली आहे. या यात्रेत अधिकाधिक प्रगती व्हावी, या दृष्टीने काही साधने व तंत्रेदेखील त्यांनी सांगितलेली आहेत. -विकास मलकानी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book