Varsha Kale

About Author

Birth Date :
Death Date :

Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KURUKSHETRANANTER Rating Star
Add To Cart INR 70

Latest Reviews

SECOND LADY
SECOND LADY by IRVING WALLACE Rating Star
Amit Sutar

सगला क्षीण नाहीसा झाला.

AMRUTVEL
AMRUTVEL by V. S. KHANDEKAR Rating Star
Prashant Avhad

आयुष्यात शाश्वत जर काही असेल, तर ते आहे दुःख. तापलेल्या जमिनीला काही काळ ओलावा देणाऱ्या पावसाच्या चार थेंबांइतकंच काय ते स्थान सुखाचं असावं. `अमृतवेल` ही वसुंधरा, देवदत्त आणि नंदा यांची कहाणी. कहाणी सुखाची आणि दुःखाची. आई-वडिलांच्या प्रेमास मुकलेी वसुंधरा जन्मभरासाठी जोडीदाराची साथ-संगत मिळेल या आशेने देवदत्तशी लग्न करते. परंतु केवळ तिच्या सौंदर्याचं देणं असलेलं हे नातं तिच्या दुःखातच भर घालणारं ठरतं. वसुंधरेकडे सहानुभूतीची साद घालणाऱ्या, तिच्याकडे मदतीचा हात मागू पाहणाऱ्या देवदत्तला तिच्या दुःखाची यत्किंचितही जाणीव नसते. सुखाबरोबर दुःखातही साथ देणारी माणसंच जगण्याची उमेद कायम ठेवतात. दुर्दैवाने देवदत्त आणि वसुंधरेच्या आयुष्यात अशी माणसं नव्हती. जिथे स्वतःचं दुःख पचवणंच कठीण तिथे ते पचवून दुसऱ्याच्या दुःखात भागीदार होण्याचा मोठेपणाही त्यांच्या अंगी नव्हता. देवदत्त आणि वसुंधरेच्या आयुष्यात जणू त्या दोघांना जोडणारा दुवा म्हणून नंदा येते. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे राहून भावी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या नंदाचे सुख नियतीनेे, अलगद हिरावून घेतलेले असते. परंतु देवदत्त आणि वसुंधरेशी ओळख झाल्यानंतर नंदाचा स्वतःकडे तसेच इतरांकडेही पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.स्वतःच्या दुःखाआडच लपून बसलेल्या सुखाचा तिला नव्याने शोध लागतो. आणि, शेवटी वसुंधरा, देवदत्त आणि नंदा या तिघांना एका आशादायी वळणावर आणून `अमृतवेल` संपते. ...Read more