VASUDHENDRA

About Author


VASUDHENDRA IS AN INDIAN AUTHOR IN KANNADA LANGUAGE KNOWN FOR HIS SHORT STORIES AND PERSONAL ESSAYS. VASUDHENDRA HAS WRITTEN FIFTEEN BOOKS IN KANNADA LANGUAGE. VASUDHENDRA HAS RECEIVED MANY AWARDS IN LITERATURE INCLUDING THE KANNADA SAHITYA AKADEMI BOOK AWARD. HIS BOOK MOHANASWAMY HAS BEEN TRANSLATED INTO ENGLISH, SPANISH, MALAYALAM, TELUGU, HINDI AND TAMIL. HE HAS HIS OWN PUBLISHING HOUSE CALLED CHANDA PUSTAK AND HAS BEEN ASSOCIATED WITH VARIOUS LGBTQ SUPPORT GROUPS

वसुधेंद्र यांनी कन्नड भाषेत पंधरा पुस्तके लिहिली आहेत. वसुधेंद्र यांना कन्नड साहित्य अकादमी पुस्तक पुरस्कारासह साहित्यातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे मोहनस्वामी हे पुस्तक इंग्रजी, स्पॅनिश, मल्याळम, तेलुगू, हिंदी आणि तमिळ या भाषांत अनुवादित झाले आहे. त्यांची स्वत:ची चंदा पुस्तका नामक प्रकाशन संस्था असून ते विविध एलजीबीटीक्यू मदतगटांशी जोडले गेले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MOHANSWAMI Rating Star
Add To Cart INR 330

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book