DR.SANJAYA BARU

About Author

HE WAS BORN IN 1954 IN HYDERABAD AND DID HIS GRADUATION FROM NIZAM COLLEGE. HE DID HIS PH.D FROM JAWAHARLAL NEHRU UNIVERSITY. RECEIVED HE IS CURRENTLY WORKING AS THE DIRECTOR OF GEO-ECONOMICS AND STRATEGY AT THE INTERNATIONAL INSTITUTE OF STRATEGIC STUDIES IN LONDON.

त्यांचा जन्म १९५४ साली हैदराबाद येथे झाला असून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण निजाम कॉलेजमध्ये घेतले. जवाहरलाल नेहरू युनिव्र्हिसटी तून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. सध्या ते लंडन येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज या संस्थेत भूअर्थशास्त्र व धोरण (जिओ-इकॉनोमिक्स अ‍ॅन्ड स्ट्रॅटेजी) या विषयाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

राजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more

ZANZIBARI MASALA
ZANZIBARI MASALA by UMESH KADAM Rating Star