Nandita C. Puri

About Author




नंदिता सी. पुरी या लेखिका आणि पत्रकार आहेत. ‘नाइन ऑन नाइन’ हा लघुकथासंग्रह त्यांनी लिहिला आहे. ‘टू वर्ल्ड’ ही कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. ‘द टेलिग्राफ’, ‘दैनिक भास्कर’, ‘द स्टेटसमन’ आणि ‘मिड डे’ या दैनिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या नभोवाणीच्या पत्रकार आणि कला-समीक्षकही आहेत. व्यावसायिक आणि अव्यावसायिक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथाही लिहिल्या आहेत. नंदिता या मुंबईत पती ओम पुरी आणि मुलगा ईशान यांच्यासोबत राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
UNLIKELY HERO OM PURI Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

THE RACKETEER
THE RACKETEER by JOHN GRISHAM Rating Star
Pramod Kadve

Very nice book to read.

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
दीपाली महाजन, शिक्षिका

ॲडव्हेंचर, थ्रिल आणि सस्पेन्स आणि भाषेतील सहजता हे सगळेच तुम्हाला या पुस्तकात अनुभवायला मिळेल.