GEORGINA HARDING

About Author

Birth Date : 11/06/1955


GEORGINA HARDINGS FIRST NOVEL, THE SOLITUDE OF THOMAS CAVE, WAS PUBLISHED AND ATTRACTED THE ATTENTION OF READERS AS WELL AS CRITICS. AFTER THAT, HIS NOVEL THE SPY GAME WAS PUBLISHED AND IT TOO RECEIVED A GOOD RESPONSE FROM THE READERS. HIS RECENTLY PUBLISHED NOVEL PAINTER OF SILENCE WAS NOMINATED FOR THE PRESTIGIOUS ORANGE PRIZE IN 2012.

जॉजिना हार्डिंग यांची द सॉलिट्युड ऑफ थॉमस केव्ह ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यांनी वाचक तसेच समीक्षक यांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांची द स्पाय गेम ही कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यालाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पेन्टर ऑफ सायलेन्स या कादंबरीला २०१२ सालच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑरेंज प्राइज साठी नामांकन मिळाले होते. कादंबरी लेखनाकडे वळण्याआधी जॉजिना यांनी १९८८मध्ये इन अनदर युरोप : जर्नी अ‍ॅक्रॉस हंगेरी अ‍ॅन्ड रोमानिया हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी बाइकवरून केलेल्या व्हिएन्ना ते इस्तंबूल या प्रवासाचे अनुभवकथन होते. त्यानंतर भारताच्या कोरोमंडल किनाऱ्यावरील छोट्या-छोट्या गावांतील मच्छिमारांचे जीवन चितारणारे ट्रँकबार : अ सीझन इन साउथ इंडिया हे पुस्तक लिहिले. लंडन येथे वास्तव्यास असलेल्या जॉजिना स्टुर व्हॅली, ईसेक्स येथल्या फार्म हाउसवरही राहतात.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
HERGIRICHA PORKHEL Rating Star
Add To Cart INR 240
TBC Classic Book

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book