Chrys Howard

About Author

Birth Date : 13/03/1953


CHRYS HOWARD IS THE MOTHER OF KORIE ROBERTSON, STAR OF THE A&E® HIT TV SHOW DUCK DYNASTY®. SHE WAS A SENIOR EDITOR AND CREATIVE DIRECTOR FOR SIMON & SCHUSTER. SHE HAS EDITED AND COWRITTEN MORE THAN 100 BOOKS AND IS THE AUTHOR OF NINE BOOKS WITH MORE THAN 1,000,000 COPIES IN PRINT IN SIX LANGUAGES.

ल्युसियाना येथील वेस्ट मन्रो येथे राहणार्या ख्रिस हॉवर्ड यांनी मूलभूत शिक्षण’ या विषयात पदवी संपादन केली असून त्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ अध्यापन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्या अनेक वर्षे तरुणांकरता शिबिरांचे आयोजन करतात. तसेच स्त्रियांचे गट आणि मुले यांकरिता सामाजिक कार्यही करतात. ‘SIMON & SCHUSTER’ या प्रकाशन कंपनीच्या ‘हॉवर्ड बुक्स’ या विभागात त्या वरिष्ठ संपादक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्या उत्तम छायाचित्रकार आहेत. त्यांची छायाचित्रे अनेक पुस्तकांमध्ये प्रकाशित करण्यात आली असून त्यांनी संपादित व सहलेखन केलेली १००पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ही पुस्तके विक्रमी खपाची असून त्यांची पाच भाषांमध्ये भाषांतरेही झाली आहेत. ख्रिस यांच्या कार्याबद्दल त्यांना अमेरिकेतले मानाचे समजले जाणारे ‘सिल्व्हर एंजेल अवॉर्ड’ देण्यात आले आहे. तसेच त्यांना ‘जे.सी. पेनी गोल्डन रुल अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ख्रिस या उत्तम टेनिसपटू असून त्यांनी स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MAZYA LADAKYA LEKINSATHI Rating Star
Add To Cart INR 90

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more