Beth Holloway

About Author

Birth Date : 01/01/1960


ELIZABETH ANN HOLLOWAY IS AN AMERICAN SPEECH PATHOLOGIST AND MOTIVATIONAL SPEAKER. SHE BECAME WIDELY KNOWN IN THE INTERNATIONAL MEDIA AFTER HER TEENAGE DAUGHTER, NATALEE, DISAPPEARED WHILE SHE WAS ON A HIGH SCHOOL GRADUATION TRIP TO ARUBA IN 2005.

३० मे, २००५ रोजी सहलीमध्ये बेपत्ता झालेल्या नॅटली हॉलोवेची आई. आपल्या मुलीच्या बाबतीत नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी बेथ अजूनही प्रयत्नशील आहे. ती अर्कान्सासमध्ये वाढली; मिसिसिपी, टेनेसीमध्ये कामाच्या निमित्ताने राहिली आणि आता ती अलाबामामध्ये तिच्या मुलाबरोबर, मॅटबरोबर राहते. सध्या ती वेगवेगळ्या शाळांना, चर्चेसना, तसेच कायद्याच्या सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या विविध गटांना प्रवास आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबत संबोधित करते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
LOVING NATALEE Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.