ARATI KADAM

About Author


ARATI KADAM, SHE HAS PURSUED HER M.A. DEGREE IN MARATHI LITERATURE. SHE IS WORKING AS A FEATURES EDITOR, CHATURANG SUPPLEMENT IN THE LOKSATTA NEWSPAPER. SHE HAS 30 + YEARS OF EXPERIENCE IN THE JOURNALISM FIELD INCLUDING EXECUTIVE EDITOR OF TANISHKA MAGAZINE FROM SAKAL. AND SHE WAS FELICITED AND HONORED WITH VARIOUS ESTEEM AWARDS LIKE THE MARATHI SAHITYA PARISHAD AWARD, MUMBAI MARATHI PATRKAR SANGH, LAADLI MEDIA AWARD, VARUNRAJ BHIDE AWARD FROM PUNE PATRAKAR SANGH, AWARD FROM MUMBAI MAYOR.

आरती कदम यांनी मराठी साहित्य या विषयातून एमएची पदवी घेतली असून गेली ३० पेक्षा अधिक वर्षे त्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या लोकसत्ता मध्ये चतुरंग पुरवणीच्या संपादक म्हणून कार्यरत असून यापूर्वी त्या सकाळ दैनिक प्रकाशित करत असलेल्या तनिष्का मासिकाच्या कार्यकारी संपादक होत्या. तसेच सकाळमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले होते. त्यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामाबद्दल विविध प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले असून त्यात मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार, मुंबई पत्रकार संघ, पुणे पत्रकार संघाचा पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार, लाडली मिडिया अवार्ड, मुंबई महापौर पुरस्कार, माझा पुरस्कार आदींचा समावेश आहे.
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 1 of 1 total
33 %
OFF
CONNECT THE DOTS Rating Star
Add To Cart INR 395 INR 265

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more