ANITA KULKARNI

About Author


NA

अनिता कुलकर्णी व्यवसायाने वास्तुविशारद आहेत. त्यांनी सर जे. जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून बी.आर्च. ही पदवी मिळवली तसेच अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्समधून लँडस्केप आर्किटेक्चरमधील उच्च शिक्षण (मास्टर्स) घेतले. त्यांचे वास्तव्य अमेरिकेतील प्रिन्स्टन, न्यू जर्सी येथे तसेच भारतात मुंबई-पुणे येथे असते. भारत व अमेरिकेत त्यांनी एकूण पंचवीस वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक काम केले. काही काळ मुंबई विद्यापीठात वास्तुशास्त्राचे अध्यापनही केले. त्यांचे वास्तुशास्त्रावरील अनेक लेख इंग्रजी वृत्तपत्रे आणि डिझाइन मासिकात प्रसिद्ध झाले. त्यांचा जिप्सी हा इंग्रजी कवितासंग्रह आणि न्यू ऑर्लिन्स शहरावरील खोलगट बशीतले शहर व समाजरंग हा निबंधसंग्रह (ज्ञान मयूरसमवेत) ही मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या दीर्घ व्यासंगातून पॅनोरमा, केसरिया (गौरी पाठारे यांच्यासमवेत) आणि जयवंती या सीडीज त्यांनी प्रकाशित केल्या. पॅनोरमा आणि मीट मी ऑन द मेडो या नृत्यसंगीत कार्यक्रमांची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनी केले. उत्कृष्ट कलानिर्मितीद्वारे अभिजात भारतीय नृत्य-संगीताचा वारसा जागतिक मंचावर नेण्यास कटिबद्ध असलेल्या रेणू आर्ट फाउंडेशन या संस्थेची त्यांनी भारत व अमेरिकेत स्थापना केली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MAGNOLIA Rating Star
Add To Cart INR 295

Shop by

Latest Reviews

CARGOCHI KANSA
CARGOCHI KANSA by NARENDRA MAHURTALE Rating Star
Satish N. Tambekar, Wardha

Include 11 Short stories on rural problems and humans relationship... With entertainment writer successful to point out some major problems on globalisation.

CARGOCHI KANSA
CARGOCHI KANSA by NARENDRA MAHURTALE Rating Star
Ganesh Thakre

Very good stories on village background.